VENKAT IYER

About Author

Birth Date : 18/05/1966


MR. VENKATESWARAN (VENKAT) IYER IS A BACHELOR OF SCIENCE AND A CERTIFIED PROFESSIONAL IN PROJECT MANAGEMENT. HE WAS WORKING AS A PROJECT MANAGER IN IBM COMPANY IN MUMBAI. AFTER WORKING IN THE INFORMATION TECHNOLOGY INDUSTRY FOR SEVENTEEN YEARS, HE QUIT HIS JOB IN 2004 AND STARTED ORGANIC FARMING IN PETH, A VILLAGE IN DAHANU TALUKA OF PALGHAR DISTRICT IN MAHARASHTRA. THIS IS HIS FIRST BOOK.

श्री. वेंकटेश्वरन (वेंकट) अय्यर हे शास्त्र शाखेचे पदवीधर असून, प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे ते प्रमाणित व्यावसायिक आहेत. मुंबईतील आयबीएम कंपनीत ते प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर कार्यरत होते. माहिती तंत्रज्ञान उद्योगात सतरा वर्षे काम केल्यानंतर २००४ मध्ये नोकरी सोडून ते महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेल्या पेठ या खेडेगावात सेंद्रिय शेती करू लागले. हे त्यांचं पहिलं पुस्तक आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CORPORATELA RAMRAM SHETILA SALAM Rating Star
Add To Cart INR 295

Latest Reviews

THE RACKETEER
THE RACKETEER by JOHN GRISHAM Rating Star
Pramod Kadve

Very nice book to read.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
दीपाली महाजन, शिक्षिका

ॲडव्हेंचर, थ्रिल आणि सस्पेन्स आणि भाषेतील सहजता हे सगळेच तुम्हाला या पुस्तकात अनुभवायला मिळेल.