PEANUT MEAL... THE CONFUSION CAUSED BY BECOMING `MY FATHER`S MEAL`... THE `EMOTIONAL` TENSION CREATED EVEN BETWEEN THE SCHOOLBOYS ANANTA AND KESHAV... ONE OF NANA GHODKE`S `NAVYANNAVBAD`, WHICH GIVES MEANING TO ONE`S OWN LIFE AND THAT OF OTHERS. SAFAR`....DEGRADATION OF `SONYA BAMANA` WHO GREW UP WITHOUT PARENTS....`WILD MAN` WHO REMAINED DRY EVEN AFTER THE DEATH OF HIS SON....`VENKU`S TEACHING` WHERE THE DISCIPLE GIVES PRACTICAL LESSONS TO THE GURU....
शेंगदाण्याची पेंड... ‘माझ्या बापाची पेंड’ बनल्यामुळे उडालेला सावळागोंधळ.... अनंता व केशव या शाळकरी मुलांमध्येही निर्माण झालेला ‘भावकी’तला तेढ.... स्वत:च्या अन् दुसयाच्याही आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारी, नाना घोडकेची ‘नव्याण्णवबादची एक सफर’.... आईबापाविना वाढलेल्या ‘सोन्या बामणा’ची अधोगती.... मुलाच्या मृत्यूनंतरही कोरडा राहणारा ‘रानमाणूस’... शिष्याने गुरूलाच व्यवहारिक धडे देणारी ‘व्यंकूची शिकवणी’... ‘हरवल्याचा शोध;’ पण...? आयुष्यातील अशी बोच विनोदी अंगाने मांडणारी द. मा. मिरासदारांची आणखी एक मिरासदारी!
महाराष्ट्र राज्य पुरस्कार