Deepak S. Gaikwadmast time pass comedy style.
Ketan Sawalkar एकदम मस्तय ❤
Deepak S. GaikwadVachale ahe ...mast time pass comedy style.
Ashwini Badal Savantखूप विनोदी... हसून हसून पुरेवाट
Akshay Bhoiteगेल्या वर्षी आमच्या महाविद्यालयातील श्री.कांबळे सरांनी हे पुस्तक मला वाचायला दिलं होतं...अजूनही या पुस्तकाच्या प्रेमात आहे.. आवर्जून वाचावं अस..