NEELA CHANDORKAR

About Author

Birth Date : 07/06/1945


NEELA CHANDORKAR DID HER SCHOOL AND COLLEGE EDUCATION IN KOLHAPUR. HE OBTAINED HIS DEGREE IN ARTS FROM SHIVAJI VIDYAPATHA WITH ENGLISH LITERATURE, SANSKRIT AND POLITICAL SCIENCE (SECONDARY SUBJECTS). HE RECEIVED HIS MASTERS DEGREE IN ENGLISH LITERATURE FROM BOMBAY UNIVERSITY. TAUGHT ENGLISH FOR MORE THAN TWENTY YEARS IN A TECHNICAL INSTITUTE. DURING THIS PERIOD, HE GOT AN OPPORTUNITY TO NURTURE HIS ORIGINAL LOVE OF READING.

नीला चांदोरकर यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरात झाले. कलाशाखेतील पदवी शिवाजी विद्यापाठातून इंग्रजी साहित्य, संस्कृत व राज्यशास्त्र (दुय्यम विषय) विषयांसह त्यांनी मिळवली. तर पदव्युत्तर पदवी मुंबई विद्यापाठातून इंग्रजी साहित्यात प्राप्त केली. एका तंत्रविज्ञान संस्थेत वीसहून अधिक वर्षं इंग्रजी विषयाचे अध्यापन केले. ह्याच काळात मूळच्या वाचनप्रेमाचे संवर्धन करण्याची संधी त्यांना मिळाली. असंख्य इंग्रजी पुस्तकांचे वाचन करत असतानाच त्यांपैकी निवडक पुस्तकांचे अनुवाद करण्याची ऊर्मी मनात निर्माण झाली. अनुवादित पुस्तकांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे निवृत्तीनंतर पंधराहून अधिक पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला. निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलिया, वॅÂनडा, अमेरिका यांसारख्या देशांतील भ्रमंतीदरम्यान आदर्श म्हणता येतील अशा वाचनालयांमध्ये अनेक विषयांवरील पुस्तवं वाचण्याची दुर्मिळ संधी मिळाली. त्यामुळे अनुवादप्रपंचाला खतपाणी घालणं शक्य झालं.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 12 total
FIFTY YEARS OF SILENCE (MARATHI) Rating Star
Add To Cart INR 350
HAAT VIDHATYACHE Rating Star
Add To Cart INR 250
HALDIRAM Rating Star
Add To Cart INR 350
HOW STARBUCKS SAVED MY LIFE Rating Star
Add To Cart INR 320
INFIDEL Rating Star
Add To Cart INR 410
JIV JITHE GUNTALELA Rating Star
Add To Cart INR 300
MORALITY FOR BEAUTIFUL GIRLS Rating Star
Add To Cart INR 220
21 %
OFF
NEELA CHANDORKAR COMBO SET - 11 BOOKS Rating Star
Add To Cart INR 3130 INR 2473
TEARS OF THE GIRAFFE Rating Star
Add To Cart INR 220
THE FULL CUPBOARD OF LIFE Rating Star
Add To Cart INR 250
THE NO.1 LADIES DETECTIVE AGENCY Rating Star
Add To Cart INR 200
UNCONDITIONAL LOVE Rating Star
Add To Cart INR 260

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book