* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BHUJIA BARONS
  • Availability : Upcoming
  • Translators : NEELA CHANDORKAR
  • ISBN : 9789353174675
  • Edition : 1
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 236
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
HOW A FAMILY-RUN BUSINESS FROM HUMBLE BIKANER TRANSFORMED HALDIRAM INTO A GLOBAL, MUCH-LOVED BRAND IN THE EARLY TWENTIETH CENTURY, A YOUNG MAN, GANGA BHISHAN AGARWAL, AKA HALDIRAM, GAINED A REPUTATION FOR MAKING THE BEST BHUJIA IN TOWN. FAST-FORWARD A CENTURY AND THE HALDIRAM’S EMPIRE HAS REVENUE MUCH GREATER THAN THAT OF MCDONALDS AND DOMINOS COMBINED. IN BHUJIA BARONS, PAVITRA KUMAR TELLS THE RIVETING STORY OF THE AGARWAL FAMILY IN ITS ENTIRETY—A FEAT NEVER MANAGED BEFORE. IT BEGINS IN DUSTY, BENIGN BIKANER AND TRACES THE RISE AND RISE OF THIS HOME-GROWN LABEL, NOW ONE OF THE MOST-RECOGNIZED INDIAN BRANDS IN THE WORLD. THE HALDIRAMS STORY IS NOT AN AVERAGE BUSINESS STORY—ITS CHOCK-FULL OF FAMILY DRAMA, WITH COURT CASES, JEALOUSY-FUELLED REGIONAL EXPANSION, A DECADES-OLD TRADEMARK BATTLE, AND A CLOSELY GUARDED FAMILY SECRET OF THE FAMOUS BHUJIA. FAST-PACED AND CAPTIVATING, THIS BOOK PROVIDES A DELICIOUS LOOK INTO FAMILY BUSINESS DYNAMICS AND THE INDIAN WAY OF DOING BUSINESS.
ही कहाणी आहे एका अशा माणसाची ज्यानं एक प्रचंड मोठा खाद्य पदार्थ व्यवसाय उभा केला. राजस्थानातील एका छोट्याशा संस्थानात– बिकानेरमध्ये– हाQल्दरामनं शेव हा खाद्य पदार्थ करून विकायला सुरुवात केली, तेव्हा तो विशीच्या आतला विवाहित तरुण होता. स्वतःच्या अक्कलहुशारीच्या बळावर त्यानं व्यवसायाची भरभराट केली. बिकानेरमध्ये यश मिळाल्यानंतर त्यांनी कोलकात्यामध्ये आपल्या व्यवसायाची नव्यानं मुहूर्तमेढ रोवली आणि तिथल्या मारवाडी लोकांच्या रसनेला एक वेगळाच, चटकदार पदार्थ– भुजिया– पुरवला. भरपूर शारीरिक कष्ट करण्याची तयारी आणि गिNहाइकांना आवडेल असा चटपटीत, खमंग अन् खुसखुशीत खाद्य पदार्थ देण्याची प्रबळ इच्छा अन् त्याच्या जोडीला धोका पत्करण्याची धाडसी वृत्ती, एवढ्याच भांडवलावर हाQल्दरामनी जी उत्तुंग भरारी मारली, त्याची कहाणी म्हणजेच हाQल्दराम. हाQल्दरामांच्या हयातीतच त्यांच्या व्यवसायाची भरपूर भरभराट झाल्याचं भाग्य त्यांनी अनुभवलं. त्यांच्या एका नातवानं– शिवकिशननं– नागपुरात स्वतःचा व्यवसाय सुरू केला, शेव बनवण्याच्या व्यवसायात नवे खाद्य पदार्थ – काजू कतलीसारखी मिठाई– निर्माण करण्याचं धाडस केलं, उपाहारगृहं काढून व्यवसायाचं आणखी एक दालन उघडलं. त्यांच्या दुसNया एका नातवानं, मनोहरलालनं थेट राजधानी दिल्लीवर स्वारी केली आणि बघताबघता तेथील लोकांच्या मनावर अधिराज्य केलं. इतवंÂच नव्हे, तर काही वर्षांच्या आतच व्यवसायाचा झेंडा देशाबाहेरही फडकवला.
Video not available
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #भुजिया #बॅरन्स #उपाहार #खाद्यपदार्थ #NEQUOJECE #राजस्थानातील #बिकानेर #व्यवसाय #सुरुवात #कोलकाता #नागपूर #गरुडभरारी #नमकीन #मिष्टान्न #उपाहारगृह #तीनपिढ्यांच्याकर्तबगारीचाचढताआलेख #उच्चशिक्षित #आधुनिकीकरण #कौटुंबिककलह #हेवेदावे #भावाभावांमधलीस्पर्धा #कोर्टाचीपायरी #लाखोरुपयांचाचुराडा #मनस्ताप #बदनामीकरणारे #न्यायालयीनखटले #ब्रँडयुद्ध #तंत्रज्ञानाच्याबळावर #खानदानाची #प्रसिद्धीच्याझोतात #निष्ठापूर्वक #व्यवसायाचीवाढ #भुजियाबॅरॉन्स #हल्दिराम #पवित्राकुमार #नीलाचांदोरकर #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #BHUJIA #BARONS #UPAHAR #KHADYAPADARTH #HALDIRAM #RAJSTHAN #BIKANER #VYAVASAY #KOLKATTA #NAGPU R#GARUDBHARARI #NAMKIN #MISHTANNA #UPAHARGRUHA #TINPIDHYANCHAPRAGATICHACHADHATAAALEKH #UCHHASHIKSJIT #ADHUNIKIKARAN #KAUTUMBIKKALAHA #HEVEDAVE #BHAVABHAVANMADHILSPARDHA #COURTACHIPAYRI #LAKHORUPAYANCHACHURADA #MANASTAP #BADNAMIKARNARE #NYAYALAINKHATLE #BRANDYUDHA #TANTRADNYACHYABALAVAR #KHANDANACHI #PRASIDHICHYAZOTAT #NISHTHAPURVAK #VYAVASAYACHIVADH #BHUJIABARONS #HALDIRAM #PAVITRAKUMAR #NEELACHANDORKAR
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ASHRU
ASHRU by V. S. KHANDEKAR Rating Star
Vikas Dokhe

आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी कादंबरी या विसाव्या शतकानं जगाला बऱ्या वाईट अनेक गोष्टी दिल्या असतील; पण त्याची सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सामान्य मनुष्याला दिलेलं महत्त्व, जे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने असामान्य आहे. ज्याला आपण जीव म्हणतो, त्यात अधिक भाग कुणाचा असतो? मूठभर असामान्यांचा की शेकडो नव्वद किंबहुना शेकडो नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा? आजपर्यंत राजांनी, वीरांनी, संतांनी, तत्त्वज्ञानींनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी या सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याची प्रत्येक क्षेत्रात कत्तल केली. पण तरीही माणुसकीचा आधार एकच होता; तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस. ज्याला विशेष चांगले असे काही करता येत नाही; पण वाईट करताना ज्याचा हात कचरल्याशिवाय राहत नाही. हाच सामान्य माणूस या कादंबरीचा नायक आहे. वि. स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली ही कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे. ...Read more

DOST
DOST by V.P.KALE Rating Star
Jayesh Naiknavare

आज मी व.पु. काळे यांचे `दोस्त` हे लघुकाथा संग्रह वाचायला घेतले. खूपच छान आणि आणि विचार करायला लावणाऱ्या लघु कथा आहेत 👌👌