* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FIFTY YEARS OF SILENCE
  • Availability : Available
  • Translators : NEELA CHANDORKAR
  • ISBN : 9789353172879
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :NEELA CHANDORKAR COMBO SET - 11 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
GRIPPING AND INSPIRING, THIS ACCOUNT TELLS THE STORY OF JAN RUFF-O’HERNE AND THE SHATTERING OF HER IDYLLIC CHILDHOOD IN DUTCH COLONIAL INDONESIA. DEPICTING THE JAPANESE INVASION OF JAVA IN 1942, THIS RIVETING AUTOBIOGRAPHY RECOUNTS HOW SHE WAS TAKEN FROM HER MOTHER AND TWO YOUNGER SISTERS AND FORCED INTO SEXUAL SLAVERY IN A MILITARY BROTHEL. FOLLOWING THE BEATINGS AND RAPES SHE SUFFERED DURING A PERIOD OF THREE MONTHS, THIS RECORD REVEALS HOW SHE WAS FINALLY RETURNED TO PRISON, ONLY TO HAVE HER FAMILY’S LIVES THREATENED IF SHE EVER SPOKE THE TRUTH ABOUT THE ATROCITIES INFLICTED UPON HER. HER SILENCE OVER FIVE DECADES IS PORTRAYED HERE, BROKEN ONLY BY HER WITNESSING KOREAN WAR RAPE VICTIMS MAKING PUBLIC APPEALS FOR JUSTICE AND HER RESOLUTION TO TESTIFY AND SUPPORT THEM. DOCUMENTING HER COURAGEOUS CONFESSION TO HER FAMILY AND HER TIRELESS WORK TO PROTECT THE RIGHTS OF WOMEN IN WAR AND ARMED CONFLICT, THIS RECOLLECTION IS A TRIBUTE TO ONE WOMAN’S INNER STRENGTH, CONSTANT FAITH, AND UNBREAKABLE SURVIVAL.
मनातल्या खोल कप्प्यात दडवून ठेवलेली, नव्हे, गाडलेली ही गोष्ट आपल्या मुलींना, नातवंडांना कशी सांगायची? ही गोष्ट साधीसुधी नव्हतीच मुळी. ती एक अत्यंत लाजिरवाणी, दुर्दैवी भोगवटा होता. असा भोगवटा ज्याचं दु:ख, अपमान, लाज इतक्या प्रदीर्घ काळानंतरही तब्बल पन्नास वर्षांनंतरही यात्किंचितही कमी झालेली नाही. एक दिवस आपलं मन त्यांच्याजवळ मोकळं करावंच लागणार आहे, त्याची जाणीव मला होतीच पण मी कुठल्या तोंडानं त्यांना हे सांगणार होते.. ‘‘मग ठरवलं, ते सगळं आपण लिहून काढायचं, कागदावर उतरवायचं.’’ आयुष्याचं अर्धशतक– थोडीथोडकी नव्हे, पन्नास वर्षं जॅननं मनात धुमसत राहिलेला कोंडमारा सहन केला. पण १९९२ साली या कोंडमाऱ्यांचा उद्रेक झाला. ऐन तारुण्यात जॅनला जो शारीरिक आणि मानसिक छळ सोसावा लागला त्याचं हृदयद्रावक कथन या पुस्तकात वाचायला मिळतं. ‘सुखदायिनी’ हे गोड बिरुद ज्या स्त्रियांना लावण्यात आलं ते एखाद्या इंगळीप्रमाणे त्यांना जन्मभर डसत राहिलं पण त्यांना तोंडातून वेदनेचा हुंकार काढण्याचीही सोय नव्हती. कारण मृत्यूची टांगती तलवार तर त्यांच्या डोक्यावर होतीच शिवाय घरादाराची अब्रू वेशीवर टांगली जाईल ही भीतीही होती. लैंगिक अत्याचारांमुळे जो अपमान, जे दु:ख तिला सोसावं लागलं त्याची ही कहाणी.
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेतर्फे पुरस्कार २०१२
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #FIFTYYEARSOFSILENCE #फिफ्टीईअर्सऑफसायलेन्स #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #NEELACHANDORKAR #नीलाचांदोरकर #JANRUFFOHERNE #जॉनरफओहेर्न"
Customer Reviews
  • Rating StarSatish Joshi

    जगात तुम्ही पुर्वला, पश्चिमेला, दक्षीणेला किंवा उत्तरेला कोठेही जा, स्त्रीयांनवर होणारे अत्याचार, बलात्कार हे जवळ,जवळ सारखेच असतात. असेच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सैनिकांकडून अनेक वेळा बलात्कार झालेल्या स्त्रीची ही आठवणक गाथा म्हणजेच "मनाचे पंन्नास वर्षे. मुळ इंग्रजी लेखक जँन रफ्-ओ`हर्न आहेत. अनुवाद निला चांदोरकर यांनी केला आहे. पुस्तकाचे थोडक्यात वर्णन करायचे म्हटलेतर भयोत्कुट, ह्रदयस्पर्शी, भीषण, वास्तववादी, मानवीमुल्यांचे हनन होणारे अत्याचार असे करता येईल. मनातल्या खोल कप्प्यात दडवून ठेवलेली नव्हे तर मनात गाडलेली ही गोष्ट, आपल्या मुलींना नातवंडांना कशी सांगायची ? ही गोष्ट साधीसुधी नव्हतीच मुळी. ती एक अत्यंत लाजीरवाणी, दुर्दैवी भोगवाटा होता. असा भोगवाटा की ज्यांच दु:ख, अपमान, लाज, इतक्या प्रदिर्घ काळानंतरही तब्बल पंन्नास वर्षानंतरही यंत्किंचितही कमी झालेली नाही. एक दिवस आपल मन आपल्या मुली, नातवंडांना जवळ मोकळ करावंच लागणार आहे. याची जाणीव तिला होतीच पण ती हे कुठल्या तोंडाने सांगणार होती.. " मग ठरल ते सगळं आपण लिहून काढायचं, कागदावर उतरवायचं." असे तिने ठरवले. आयुष्यांच अर्धशतक- थोडीथोडकी नव्हे, पंन्नास वर्ष जाँननं मनात धुमसत राहीलेला कोंडमारा सहन केला. पण 1992 साली या कोंडमाऱ्याचा उद्रेक झाला. ऐन तारुण्यात जँनला जो शारीरिक आणि माणसिक छळ सोसावा लागला. त्याच ह्रदयद्रावक कथन या पुस्तकात वाचायला मिळेतं. `सुखदायिनी` हे गोड बिरुद्ध ज्या स्त्रीयांना लावण्यात आलं ते एखाद्या इंगळीप्रमाणे त्यांना जन्मभर डसत राहिलं. पण त्यांना तोंडातून वेदनेचा हुंकार काढण्याची सोय नव्हती. कारण मृत्यूची टांगती तलवार तर त्यांच्या डोक्यावर होतीच शिवाय घरदाराची अब्रु वेशीवर टांगली जाईल ही भीतीही होतीच. लैगिक अत्याचारांमुळे जो अपमान, जे दु:ख तिला सोसावं लागलं त्याची ही करुण, ह्रदयस्पर्शी, मनाला चटका आणी हुर, हुर लावणारी कहाणी. वाचणीय पुस्तक ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more