* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: UDHAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788184981841
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS SET OF SHORT STORIES IS BASED ON THE RURAL LIFE. EACH STORY IS LINED WITH THE CULTURE, RITUALS AND SOCIAL LIFE OF A RURALITE AND HENCE HAS A PERFECT RURAL BACKGROUND. A VILLAGE DOES NOT HAVE JUST ONE SINGLE ASPECT. IT IS AS MULTIDIMENSIONAL AS ANY TOWN. THERE ARE VARIOUS GRADES AMONG THE COMMUNITY HERE. THE LABOUR, FARMER, LANDLORD, THE COMMON MAN ALL ARE VERY WELL DESCRIBED IN MANY OF THESE SHORT STORIES. WE FEEL LIKE BEING THERE AND WITNESSING THE SCENES IN PERSON. THE LANGUAGE USED THROUGHOUT REFLECTS THE PERFECT TONE OF A VILLAGE AND HENCE EACH STORY BLENDS HARMONIOUSLY WITH ITS SURROUNDINGS. THE POWER OF SHRI KUMBHAR’S WORDS IS GREAT TO SUCH EXTENT THAT WE DO NOT FIND ANY DRAMA IN ANY OF THE STORIES. EACH STORY IS CAREFULLY PENNED DOWN REVEALING THE FINE AND TENUOUS MINDSET. MOST OF THE STORIES END UP IN RATHER SURPRISING WAYS. BUT ONE SHOULD NOT BE SURPRISED BECAUSE A HUMAN MIND HAS UNBELIEVABLE POWERS TO REFLECT AND REACT WHEN IN DIRE NEED. AT THE SAME TIME, AT NO TIME, WE COME ACROSS REPETITION. EACH STORY HAS ITS OWN POTENTIALS, OWN VALUES INCLUDING DRAMA, PITY, ADVERSITY, HELPLESSNESS, ETC. ETC. EACH STORY CAPTIVATES THE READER, EACH STORY ENTERTAINING YET MAKING ONE THINK ONCE MORE; ABOUT THE VALUES AND CULTURES.
श्री. कुंभार गुरुजी यांची कथा प्रामुख्याने ग्रामीण समाजाचे अंतरंग उकलून दाखविणारी आहे. त्यांची कथा वास्तवातील नाट्य हेरणारी आहे. त्यांच्या कथेचा तो गाभाच असतो. ते कथेतील पात्रांना जिवंत करतात. वाचकांसमोर ही पात्रे या संवांदामुळे साकार होतात, त्यांना प्रत्यक्ष समोर घटना घडते आहे, असे वाटू लागते. गुरुजींच्या कथांतील विषयही हलकेफुलके, वरवरचे नसतात. या कथा एकूण मानवाच्याच सखोल, सूक्ष्म, तरल मनांचा शोध घेणा-या आहेत. अनेक कथांना शेवटी ज्या कलाटण्या दिलेल्या आहेत; त्यातूनही मानवी मनाची ऐनवेळी आकाराला येणारी वृत्तीच प्रकट होताना दिसते. एकंदरीतच कुंभार गुरुजींच्या कथांचं अनुभवविश्व अंतर्बाह्य विविधतेनं नटलेलं आहे. पात्रांच्या विविधतेमुळे तिच्यातील कलाटणीमुळे ती वाचकाची उत्सुकता वाढवते, ती वाचकांना गुंगवत ठेवते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#उधाण #पांडुरंगकुंभार #कथासंग्रह #बावनकशी #जेव्हाछातीदुभंगते #उधाण #कमान #सुखाचीवेदना #लगीन #जेव्हाहद्दबिघडते #फूर #कढ #भार #वैशाख #अढोळा #चक्र #चटक #UDHAN #PANDURANGKUMBHAR #BAVANKASHI #JENVHACHATIDUBHANGATE #UDHAN #KAMAN #SUKHACHI #VEDANA #LAGIN #JENVHAHADDABIGHDATE #PUR #KADH #BHAR #VAISHAKH #ADHOLA #CHAKRA #CHATAK
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book