* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE SIMPLE TRUTH
  • Availability : Available
  • Translators : SUDHAKAR LAWATE
  • ISBN : 9788184985153
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 483
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SIZZLING DAVID BALDACCI`S NOVELS HAVE BEEN CALLED "SIZZLING" (USA TODAY) AND "SUPERIOR" (HOUSTON CHRONICLE). NOW BALDACCI IS BACK, WITH THE STORY OF A DEATH ROW INMATE, A SUPREME COURT CLERK, AND A CRIME THAT IS COSTING PEOPLE THEIR LIVES... TERRIFYING MICHAEL FISKE BROKE THE LAW WHEN HE TOOK RUFUS HARMS`S PRISON LETTER FROM THE SUPREME COURT. BUT HE ALSO SEALED HIS OWN FATE. NOW MICHAEL`S BROTHER, A COP TURNED ATTORNEY, IS COMING TO WASHINGTON TO FIND OUT WHY HIS BROTHER WAS MURDERED-AND WHAT IT HAD TO DO WITH A CRIME THAT RUFUS HARMS COMMITTED TWENTY-FIVE YEARS BEFORE... SIMPLY THE BEST IN HIS NEW NOVEL OF CORRUPTION, ROMANCE, FAMILY, AND JUSTICE AT THE HEART OF THE AMERICAN REPUBLIC, DAVID BALDACCI TAKES US ON A JOURNEY OF HARROWING CONSPIRACY-AND PROVES ONCE AGAIN THAT IN THE REALM OF SUSPENSE, HE IS IN A LEAGUE OF HIS OWN. THE SIMPLE TRUTH IT`S NEVER WHAT IT SEEMS...
‘फोर्ट जॅक्सन’ या मिलिटरीच्या तुरुंगात ‘रूफस हाम्र्स’ हा कैदी एका लहान मुलीच्या हत्येच्या आरोपावरून गेली पंचवीस वर्षं आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. स्मरणशक्ती गमावलेल्या रूफसला फक्त ‘त्या’ प्रसंगाची स्मृती होती. त्याच्यापर्यंत पोहोचलेल्या एका पत्राने त्याच्या विस्मरणशक्तीला हादरा बसला आणि त्याला चक्क ‘सर्व’ आठवायला लागलं. त्यानं सुप्रीम कोर्टाला त्याच्या वकिलामार्फत एक अपील केलं. ते कोर्टापर्यंत पोहोचलंच नाही. ते अपील पाहिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या मायकेल फिस्क या क्लार्कचा खून झाला. त्यानंतर आणखी एका क्लार्कचा खून, त्याच्या वकिलाचा–त्याच्या बायकोचा खून अशी खुनांची मालिका सुरू झाली. आपल्याला ‘न्याय’ मिळावा म्हणून केलेल्या रूफसच्या न पोहोचलेल्या अपिलावर सुप्रीम कोर्ट कसा निर्णय घेणार? मिलिटरीत घडलेल्या गुन्ह्यांबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे का? मायकेल फिस्कच्या भावाचा – जॉन फिस्कचा आणि मायकेलची सहकारी सारा इव्हान्स हिचा या प्रकरणात काय संबंध आहे? मिलिटरीच्या ज्या पत्रामुळे या प्रकरणाची सुरुवात झाली त्या पत्रात ‘विशेष’ असं काय होतं? कायद्यापुढे सर्व समान असतात. छोट-मोठे, गरीब-श्रीमंत, काळे-गोरे असा भेद करणं, प्रघात आहे म्हणून काहीही मान्य करणं, हे कर्तव्यदक्ष न्यायाधीश एलिझाबेथ नाइट यांना मान्य नव्हतं. सत्य उजेडात आलंच पाहिजे. कितीही दडवण्याचा प्रयत्न केला, तरी शेवटी जे बाहेर येतं ते असतं निखळ सत्य! असं त्यांचं मत होतं. ‘द सिम्पल ट्रूथ!’ राजकीय-सामाजिक जाणिवेतून मानवी मनाचा शोध घेणारी, मनाला स्पर्श करणारी अशी ही कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THESIMPLETRUTH #THESIMPLETRUTH #दसिम्पलट्रुथ #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUDHAKARLAWATE DAVID BALDACCI "
Customer Reviews
  • Rating StarSangeeta Deshmukh Deshpande

    `द सिम्पल ट्रूथ` मूळ लेखक David Bowlda , मराठी अनुवाद , सुधाकर लवाटे.प्रकाशन मेहता पब्लिशिंग Fort Jackson या मिलिटरी च्या तुरुंगात `रूफस हार्म्स `हा कैदी एका लहान मुलीची हत्या केल्याच्या आरोपावरून, पंचवीस वर्षांपासून आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असो.यामध्ये त्याची स्मरणशक्ती गमावलेली,त्याला फक्त मुलीच्या हत्येच्या प्रसंगाची आठवण होती.एक दिवस अचानक त्याच्या पर्यंत एक पत्र पोहोचते.जे मिलिटरी कडून आलेले असतेआणि हे पत्र कथेला वळण, रूफसच्या स्मृतीला आठवणींचा उजाळा देते.आणि त्याला फक्त तो हत्येचा प्रसंग आठवत असतो, आता मात्र,त्या घटनेविषयी सगळंच आठवते. यानंतर रूफस स्वत: त्याच्या वकीलामार्फत सुप्रीम कोर्टात न्याय मिळावा म्हणून याचिका दाखल करतो, मात्र ती याचिका सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचतच नाही,व त्याच्या वकीलाचा व त्याच्या पत्नीचा खून होतो.हे याचिकेचा अर्ज व पत्र पाहणार्‍या सुप्रीम कोर्टाचा क्लार्क मायकेल फिस्क याचा सुद्धा खून होतो. आपल्या भावाचा खून कोणी केला,याचा शोध मायकेल फिस्कचा भाऊ‌ जॉन फिस्क आणि मायकेल ची सहकारी,सारा इव्हान्स सुरू करतात. त्या पत्रात काय असते? विशेष म्हणजे रूफसने न्याय मिळावा म्हणून केलेली याचिका सुप्रीम कोर्टात पोहचलेली नसते.मग त्यावर निर्णय कसा होणार? सत्य उजेडात आलच पाहिजे.कितीही दडवण्याचा प्रयत्न केला, तरी शेवटी जे बाहेर येत ते निखळ सत्य असतं, असे त्यांचे मत . शेवटपर्यंत खर काय याची उत्कंठा टिकवून ठेवते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more