VANDANA ATRE

About Author




एम.ए. केल्यानंतर वन्दना अत्रे यांनी बॅचलर ऑफ जर्नालिझम ही पदवी संपादित केली. त्यानंतर त्यांनी नाशिकमधील दै.गावकरी या वृत्तपत्रामधल्या संपादकीय विभागात २७ वर्षे काम केले. वरिष्ठ उपसंपादक म्हणून त्या १५ वर्षे कार्यरत होत्या. २००८ साली त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. नाशिकमधल्या हंप्रठा महाविद्यालयातील गोखले स्कूल ऑफ जर्नालिझम येथे त्यांनी २० वर्षे मानद प्राध्यापक म्हणून काम केले. सुजाण पालक या चळवळीच्या आम्ही पालक या मुखपत्राच्या त्या संपादिका म्हणून काम करतात. याच चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या पालक प्रशिक्षण शिबिरांमध्येही त्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी महिला नेतृत्वासाठी काम करणाऱ्या आगाज या संस्थेच्या नाशिक ॲकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या महिला ग्रामपंचायत सदस्य नेतृत्व प्रशिक्षण शिबिरांच्या प्रोसेस डॉक्युमेंटेशनचे काम केले असून सध्या त्या विविध संस्था व प्रकाशन संस्थांसाठी अनुवादाची व संपादनाची कामे करतात.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
CANCER ROKHU YA Rating Star
Add To Cart INR 195
SAHA SANSHYIT Rating Star
Add To Cart INR 750
SLUMDOG MILLIONAIRE Rating Star
Add To Cart INR 295
TIBETCHYA VATEWAR Rating Star
Add To Cart INR 400

Latest Reviews

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
AMITKUMAR KALGUNDE

मोबाईल आणि स्क्रीनच्या जगात रमलेल्या आजच्या मुलांना वाचनाची गोडी लावणारे आणि एका अद्भुत जगाची सफर घडवणारे हे एक नितांतसुंदर पुस्तक आहे.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
रुद्र भारत महाजन

या पुस्तकाला `Award for Excellence in Book Production 2026` अंतर्गत बालसाहित्य विभागातील राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार मिळाला आहे. रहस्यमय पुस्तक आहे.