* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ULKA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668063
  • Edition : 20
  • Publishing Year : JANUARY 1934
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE CONFLICT BETWEEN IDEALISTIC AND ZEROIDEALISTIC HAD ALWAYS BEEN A MUCH FAVOURED TOPIC SINCE AGES. ONLY THE IDEALS HAVE CHANGED, THE CONFLICT HAS REMAINED FOREVER. THE CONFLICT IN THE IDEALS PRESENTED IN ‘ULKA` REPRESENT THE FIRST HALF OF THE 20TH CENTURY. TARA IS THE DAUGHTER OF BHAUSAHEB, HE HAS REMARRIED. HE IS IDEALISTIC. TARA IS REBELLIOUS, RIGHT FROM HER BIRTH. TARA IS BHAUSAHEB`S METEOR ULKA. HE IS A POOR TEACHER AND SOCIETY HAS BOYCOTTED HIM. WHILE GROWING, TARA WITNESSES THE GOOD AND BAD THINGS AROUND HER. SHE SEES THE STAUNCH IDEALISM OF BHAUSAHEB AND CHANDRAKANT. SHE ALSO NOTICES THE FRAUDULENT NATURE OF PEOPLE AROUND HER. HER AUNT, MANIKRAO, INDU, BABURAO, MOST OF THOSE AROUND HER COMPROMISE WITH MANY THINGS FOR A SMOOTH LIVING. THEY PULL EACH OTHERS LEGS. THEY DO NOT WISH ANY THING GOOD FOR OTHERS...
तत्त्वनिष्ठ आणि तत्त्वशून्य माणसांमधील संघर्षाचे चित्रण साहित्यामध्ये फार जुन्या काळापासून होत आहे. यात बदलत काय असतील, तर ती तत्त्वं. ‘उल्का’ या कादंबरीमधील तत्त्वांच्या संघर्षाची पाश्र्वभूमी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील आहे. पुनर्विवाह केलेल्या तत्त्वनिष्ठ भाऊसाहेबांची कन्या – तारा, जन्मापासून बंडखोर असते. तारा म्हणजेच भाऊसाहेबांची उल्का. समाजाने या गरीब शिक्षकाला आपल्यापासून दूर सारलेले असते. मोठी होताना उल्का आपल्या भोवतालच्या आत्याबाई, माणिकराव, इंदू, बाबूराव अशांच्याद्वारे माणसं जगताना कशी लबाडी करतात, काय तडजोडी करतात, कसे एकमेकांचे पाय ओढतात, हे तर बघतेच; पण त्याबरोबर तिला भाऊसाहेब आणि चंद्रकांत अशांच्या वागण्यातून प्रखर तत्त्वनिष्ठता पाहायला मिळते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा #दोन मने #दोन ध्रुव #उल्का
Customer Reviews
  • Rating StarPrashant Avhad

    १९३४ मधील उल्केची तेजस्वी कहाणी...आजच्या सत्वहीन समाजमनाला जाग आणणारी... तत्त्वनिष्ठ आणि तत्त्वशून्य माणसांमधील संघर्ष याचे चित्रण साहित्यामध्ये फार जुन्या काळापासून होत आहे. यात बदलत काय असतील, तर ती तत्त्वं. ‘उल्का` या कादंबरीमधील तत्त्वांच्या सघर्षाची पाश्र्वभूमी विसाव्या शतकातील पूर्वार्धातील आहे. पुनर्विवाह केलेल्या तत्त्वनिष्ठ भाऊसाहेबांची कन्या- तारा, जन्मापासून बंडखोर असते. तीच भाऊसाहेबांची उल्का. समाजाने या गरीब शिक्षकाला आपल्यापासून दूर सारलेले असते. मोठी होताना उल्का, आत्याबाई, माणिकराव, इंदू, बाबूराव अशांच्याद्वारे माणसं जगताना कशी लबाडी करतात, काय तडजोडी करतात, कसे एकमेकांचे पाय ओढतात, हे तर ती बघतेच; पण त्याबरोबर तिला भाऊसाहेब आणि चंद्रकांत अशांच्या वागण्यातून प्रखर तत्त्वनिष्ठता पाहायला मिळते. ...Read more

  • Rating StarPrashant Avhad

    लेखकाला त्याची सगळीच पुस्तकं प्रिय असली तरी, खांडेकरांना " तुम्हाला तुमची कोणती कादंबरी अधिक आवडते?" असं कोणी विचारलं की त्यांचं उत्तर ठरलेलं असे. "उल्का". क्रौंचवध, हिरवा चाफा, दोन ध्रुव इत्यादी कादंबऱ्यांमध्ये लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना यांचे नोरे बांधणाऱ्या खांडेकरांना उल्काच जास्त का आवडावी याचा उलगडा विचारणाऱ्यांना होत नसे. अर्थात लोकांना आवडणारी कलाकृती लेखकाची आवडती असेलच असं नाही. आणि केवळ लोकप्रियता लक्षात घेऊन लेखक दरवेळेस लिखाण करत असेल, असंही नाही. लेखकाचे वैयक्तिक अनुभव आणि विचार यांमुळे मिळणारी प्रेरणा लिखाणाला कारणीभूत ठरत असावी. आणि आत्माविष्काराच्या आनंदामुळेच अशी कृती लेखकाची प्रिय ठरत असावी. उल्का ही कादंबरीची नायिका. शिक्षणाच्या जोरावर कोणतीही उच्च पगाराची नोकरी करणे सहज शक्य असूनही सामाजिक सुधारणेच्या ध्येयवादाने प्रेरित होऊन छोट्याश्या खेडेगावात शिक्षकाची नोकरी करणारे भाऊ आणि गिरणीत काम करणारे कामगार, शेतमजूर यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत धडपडणारा चंद्रकांत यांसारख्या तत्त्वनिष्ठ माणसांचा संघर्ष उल्केने जवळून पाहिलेला असतो.तसेच वसंत, माणिक, इंदू, बाबुराव यांसारखी तत्वांशी तडजोड करणारी, प्रसंगी तत्वशून्य होणारी माणसेही तिच्या आयुष्यात येऊन गेलेली असतात. ध्येयवादामुळे चंद्रकांत आणि भाऊंच्या वाट्याला आलेल्या दुःखाची जाण तिला असते.तसेच तत्वांशी तडजोड करुन मिळालेले सुखही तिने अनुभवलेले असते. आकाशातून तारका निखळली कि तिची उल्का होते, असे म्हणतात.यातील काही उल्का त्यांच्या प्रवासातच जळून नष्ट होतात आणि पाहणाऱ्यांना विलोभनीय नेत्रसुख देतात, तर काही पृथ्वीवर आदळून मोठा संहार घडवून आणतात.प्रत्येक उल्केचा प्रवास वेगळा असतो. ऐहिक सुखाच्या मागे धावत असताना लबाड, तत्वशून्य माणसांमुळे वाट्याला आलेले अपरिहार्य दुःख. या दुःखाशी सामना करणारी उल्का ते ज्याची व्यवहाराशी गाठ पडल्यावर अनुकंपनिय स्थिती होणार आहे, अशा ध्येयवादाला कवटाळणारी उल्का, उल्काचा हा प्रवास प्रत्येकाने वाचावा असाच आहे. ...Read more

  • Rating Starविश्वास सानप

    तत्त्वनिष्ठ आणि तत्त्वशून्य माणसांमधील संघर्ष याचे चित्रण साहित्यामध्ये फार जुन्या काळापासून होत आहे. यात बदलत काय असतील, तर ती तत्त्वं. "उल्का` या कादंबरीमधील तत्त्वांच्या संघर्षाची पाश्र्वभूमी विसाव्या शतकातील पूर्वार्धातील आहे. पुनर्विवाह केलेल्यातत्त्वनिष्ठ भाऊसाहेबांची कन्या- तारा, जन्मापासून बंडखोर असते. तीच भाऊसाहेबांची उल्का. समाजाने या गरीब शिक्षकाला आपल्यापासून दूर सारलेले असते. मोठी होताना उल्का, आत्याबाई, माणिकराव, इंदू, बाबूराव अशांच्याद्वारे माणसं जगताना कशी लबाडी करतात, काय तडजोडी करतात, कसे एकमेकांचे पाय ओढतात, हे तर ती बघतेच; पण त्याबरोबर तिला भाऊसाहेब आणि चंद्रकांत अशांच्या वागण्यातून प्रखर तत्त्वनिष्ठता पाहायला मिळते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book