* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PREY
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788177667547
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 376
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 30 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN THE NEVADA DESERT, AN EXPERIMENT HAS GONE HORRIBLY WRONG. A CLOUD OF NANOPARTICLES—MICRO-ROBOTS—HAS ESCAPED FROM THE LABORATORY. THIS CLOUD IS SELF-SUSTAINING AND SELF-REPRODUCING. IT IS INTELLIGENT AND LEARNS FROM EXPERIENCE. FOR ALL PRACTICAL PURPOSES, IT IS ALIVE. IT HAS BEEN PROGRAMMED AS A PREDATOR. IT IS EVOLVING SWIFTLY, BECOMING MORE DEADLY WITH EACH PASSING HOUR. EVERY ATTEMPT TO DESTROY IT HAS FAILED. AND WE ARE THE PREY.
नेवाडा वाळवंटातल्या एका कंपनीत चालू असणा-या प्रयोगांमध्ये भयंकर विचका झालेला आहे. सूक्ष्म आकाराचे जणू यंत्रमानव असावेत अशा नॅनोकणांचा एक ढग प्रयोगशाळेतून निसटला. हा ढग बुद्धिमान आहे. तो सहज शिकू शकतो आणि पुनरुत्पादन करू शकतो. निराळ्या शब्दात सांगायचं तर तो `जिवंत` आहे. त्याची रचना एक शिकारी म्हणून झालेली आहे. तो उत्क्रांत होतोय. दर तासाला त्याचं स्वरूप अधिकच भयानक होत चाललंय. त्याला नष्ट करण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. ह्या शिकारी ढगाचं सावज आपण आहोत....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES # PREY #प्रे #PRAMOD JOGLEKAR #प्रमोदजोगळेकर #STATE OF FEAR #MICHAELCRICHTON #NEXT # PIRATE LATITUDES
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    शिकारी आणि सावज या संकल्पनेवर जैविक आणि वैज्ञानिक शास्त्रज्ञ मिळून एक नवीन प्रयोग करतायत . नेवाडा येथील रखरखत्या वाळवंटात त्यांची प्रयोगशाळा आहे .त्यामुळे येत्या पन्नास ते शंभर वर्षात कृत्रीम सजीव निर्माण होतील.केवळ मानवाने निर्मिती केली म्हणून ते कृ्रीम म्हणता येतील. अन्यथा ते सजीव आहेत . ते स्वतः पुनरुत्पादन करतील. स्वतः पॉवर निर्माण करतील ..तर विचारही करतील.पण याचा जैविकसृष्टीवर होणारा परिणाम विलक्षण असेल. मानवजातीच्या मदतीसाठी जरी याची निर्मिती करण्याचा हेतू असला तरी याचे उलट ही परिणाम होऊ शकतात आणि नेमके हेच नेवाडा येथील झायमॉस कंपनीच्या प्रयोगशाळेत घडत आहे . मानवनिर्मित नॅनोकणांचा ढग बाहेर पडला आहे .हा ढग बुद्धिवान आहे . तो स्वतः शिकू शकतो.. स्वतःसाठी पॉवर निर्माण करू शकतो..तो विचार करू शकतो...मुख्य म्हणजे तो शिकार करू शकतो.यांची पुनरुत्पादन क्षमता ही प्रचंड आहे . त्याची रचनाच शिकारी म्हणून झाली आहे आणि दर तासाला त्याची शक्ती वाढतेय . त्याना नष्ट करण्यासाठी सध्या बेकार आणि आपल्या मुलांना सांभाळणाऱ्या जॅक या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमरला बोलावण्यात आलेय. मुख्य म्हणजे जॅकची बायको ज्युलिया झायमॉस कंपनीच्या ह्या प्रोजेक्टची मुख्य अधिकारी आहे . बघूया ते शिकारी नॅनोकण जॅकला नष्ट करता येतात का ...?? की या शिकारी ढगांचे सावज आपण ठरणार ....?? .एक श्वास रोखून ठे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CARGOCHI KANSA
CARGOCHI KANSA by NARENDRA MAHURTALE Rating Star
Satish N. Tambekar, Wardha

Include 11 Short stories on rural problems and humans relationship... With entertainment writer successful to point out some major problems on globalisation.

CARGOCHI KANSA
CARGOCHI KANSA by NARENDRA MAHURTALE Rating Star
Ganesh Thakre

Very good stories on village background.