* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357205450
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 1998
  • Weight : 189.00 gms
  • Pages : 208
  • Language : MARATHI
  • Category : NOVEL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘CHITEVARCHYA KALYA..!’ THE LIFE STORY OF A ‘SHE’ – EVERY PAGE OF HER DAILY LIFE IS FILLED WITH INHUMAN ACTS-ANGER-PAIN – FORCED INTERCOURSE BY HER HUSBAND EVERY NIGHT – THE EXCRUCIATING PAIN SHE SUFFERS – THE BRUTAL BEATINGS BY HER SISTER-IN-LAW ON A BASELESS SUSPICION ABOUT HER ILLICIT RELATION WITH HER BROTHER-IN-LAW;– THE TORTURE SHE HAS TO ENDURE DOUBLY DESPITE OPPOSING IT – THE THRASHING THAT HIT HER STOMACH DURING PREGNANCY – THE WORRY ABOUT THE UNBORN BABY – THE MERCILESS TORTURE BY HER MOTHER-IN-LAW, HUSBAND, BROTHER-IN-LAW, SISTER-IN-LAW JUST FOR DOWRY AND THE POWERLESSNESS OF HER FATHER- IN-LAW WHO CAN’T REPRIMAND THEM – THE LONELINESS SHE HAS TO ENDURE IN HER LAST MOMENTS DESPITE HAVING A LARGE MATERNAL FAMILY – HOW DID SHE SUSTAIN THE TERRIBLE AND TERRIFYING EVENTS? – HOW DID SHE TOLERATE IT? – AFTER LIVING AMONG SAVAGES, THE SOCIETY WOULD SAY, ‘THIS IS A ‘DOWRY SACRIFICE’’ – BUT, DID THEY GET DOWRY? IN THESE UNANSWERED QUESTIONS, `SHE AND THE ` CHITEVARCHYA KALYA LIKE HER, TURNED TO ASHES..
‘चितेवरच्या कळ्या..!’ एका ‘ती’ची जीवनकहाणी – दैनंदिन जीवनातलं प्रत्येक पान अमानुष कृत्यांनी-आक्रोशानं-वेदनेनं भरलेलं – नवर्‍याकडून रोज रात्री होणारा जबरदस्तीचा संभोग - तिला होणार्‍या असाहाय्य वेदना - तिच्या सख्ख्या भावोजींबरोबरच्या नसलेल्या; परंतु नणंदेने निर्माण केलेल्या संशयामुळे होणारी बेदम मारहाण – याला विरोध करूनही दुपटीनं सहन करावा लागणारा छळ -गरोदरपणाच्या काळात तिच्या पोटावर बसणारा मार – आतल्या गर्भाची काळजी – सासू, नवरा, दीर, नणंद यांकडून फक्त हुंड्यासाठी होणारा अमानुष छळ व सासर्‍यांची काहीही न करू शकणारी हतबलता – माहेरी मोठं कुटुंब असूनही शेवटच्या क्षणी भोगावा लागलेला एकांतवास - भीषण नि भयानक घटना कशा भोगल्या? कशा सहन केल्या? रानटी माणसांमध्ये जगता जगता जीवन ज्योत मालवल्यावर समाज म्हणे `हा तर ‘हुंडाबळी’’ , परंतु, याने हुंडा मिळाला? याच अनुत्तरीत प्रश्नांमध्ये राख झालेली `ती’ व तिच्यासारख्याच ‘चितेवरच्या कळ्या..!’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तके #मराठीसाहित्य #कादंबरी # चितेवरच्याकळ्या # वसंतगायकवाड #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHISAHITYA #NOVEL #CHITEVARCHYAKALYA #VASANTGAIKWAD
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
विभा मिटकरी, मुंबई.

`कुलामामाच्या देशात` ह्या पुस्तकाचे लेखक जी.बी.देशमुख ह्यांची लेखन शैली फार छान आहे. ओघवत्या लेखन शैली मुळे पुस्तक वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो, आपण घरात नसून जंगलात वावरतोय असा अनुभव येतो, प्रत्येक कथा उत्कंठा वाढवणारी आहे आणि वन्यजवना बद्दल खूप महत्त्व पुर्ण माहिती देणारी आहे. माझी जी.बी.देशमुखांना विनंती कि त्यांनी श्री.रवींद्र वानखेडे साहेबांच्या संग्रही असणारे असेच अनेक चित्तथरारक अनुभव आम्हा वाचकांसाठी शब्द बद्ध करावे. ...Read more