AKSHAY KURHE

About Author


BORN IN 1983, AKSHAY KURHE IS A RESIDENT OF PUNE. AFTER COMPLETING HIS EDUCATION FROM PUNE UNIVERSITY, HE IS WORKING AS A CONSULTANT IN IT COMPANY. HE IS INTERESTED IN PLAYS, STORIES AND POEMS. HE HAS ALWAYS TRIED TO REACH OUT TO THE MARATHI READERS BY TRANSLATING VARIOUS ENGLISH BOOKS.

१९८३साली जन्मलेलेल अक्षय कुNहे पुण्याचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून ते आय.टी. वंÂपनीमध्ये सल्लागार म्हणून काम करीत आहेत. नाटक, कथा आणि कवितांमध्ये त्यांची रुची आहे. विविध इंग्रजी पुस्तके अनुवादित करुन मराठी वाचक वर्गापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
HOW TO KIDNAP THE RICH Rating Star
Add To Cart INR 350

Latest Reviews

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more