SHIVANI ARORA

About Author


SHIVANI ARORA IS A CHENNAI BASED FREELANCE JOURNALIST WITH ALMOST 20 YEARS OF EXPERIENCE WRITING FOR NATIONAL NEWSPAPERS AND MAGAZINES. SHE CURRENTLY CONTRIBUTES TO THE TIMES OF INDIA. SHIVANI HAS CONCEPTUALIZED AND AUTHORED SIX COFFEE-TABLE BOOKS.

शिवानी अरोरा या चेन्नईस्थित मुक्त पत्रकार असून, त्यांना राष्ट्रीय वृत्तपत्रे व मासिकांतील लेखनाचा २० वर्षांचा अनुभव आहे. त्या सध्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये लिहितात. शिवानी अरोरा यांनी सहा कॉफी-टेबल बुक्स लिहिली आहेत. त्या भाषातज्ज्ञ असून, त्यांनी लहान मुलांसाठी अनेक पुस्तके इंग्रजीतून हिंदीत अनुवादित केली आहेत. आरोग्यविषयक लेखन ही त्यांनी खासियत आहे. सध्या त्या ‘दिवाज’ या महिलांमध्ये मधुमेहविषयक जागृती निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या प्रकल्पात ‘सोशल मीडिया संपादक’ म्हणून काम पाहतात. शिवानी अरोरांनी स्टेली मॅरिस मधून इतिहास विषयात पदवी घेतली असून, त्यांनी ‘पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ व हिंदी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे, तसेच भाषांतर विषयात पदव्युत्तर पदविका मिळवली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
KARUNECHA SWAR Rating Star
Add To Cart INR 195

Latest Reviews

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.