THIS THIRD INSTALLMENT IN THE KAVACH SERIES FEATURES A THRILLING BLEND OF ANCIENT MYTHOLOGICAL MYSTERIES AND MODERN SCIENCE AND TECHNOLOGY. IN THE BCE ERA, A VENGEANCE-DRIVEN KAAL CROSSES THE BOUNDARIES OF DHARMA AND ADHARMA TO GAIN THE POWER OF KARNA’S DIVINE ARMOR, CLASHING WITH HIS OWN GURUS AND THE FATE OF HIS LOVED ONES. MEANWHILE, IN THE PRESENT DAY, RUDRA, TANYA, RAVI, AND KRISHNA TRAVEL TOWARD THE HIMALAYAS FOLLOWING CLUES FROM THE SUDARSHAN CHAKRA AND ANCIENT SCRIPTS. IN BETWEEN, A CONFLICT ERUPTS FROM DELHI AND KASHI TO KURUKSHETRA AMONG SHAURYA WEARING THE ARMOR, ESHA TURNED CYBORG, AND A VENGEANCE-FUELED TINA, AS A GREAT WAR BEGINS TO TAKE SHAPE OUT OF DIVINE POWERS, BETRAYAL, AND AN UNKNOWN DESTINY.
‘कवच’ मालिकेतील या तिसऱ्या भागात प्राचीन पौराणिक रहस्ये आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा रोमांचक संगम पाहायला मिळतो. ख्रिस्तपूर्व काळामध्ये सुडाने पेटलेला काळ कर्णाच्या दैवी कवचाची शक्ती मिळवण्यासाठी धर्म-अधर्माच्या सीमा ओलांडतो आणि आपल्याच गुरूंशी व प्रियजनांच्या भवितव्याशी भिडतो. दुसरीकडे, वर्तमान काळात रुद्र, तान्या, रवी आणि कृष्णा सुदर्शन चक्र व प्राचीन लिपींच्या सुगाव्यांचा पाठलाग करत हिमालयाच्या दिशेने प्रवास करतात. दरम्यान, कवचधारी शौर्य, सायबोर्ज बनलेली ईशा आणि सूडाने पेटलेली टीना यांच्यातील संघर्ष दिल्ली-काशीपासून कुरुक्षेत्रापर्यंत उफाळतो, ज्यात दैवी शक्ती, विश्वासघात आणि अज्ञात नियती यांतून एक महायुद्ध आकार घेऊ लागते.