ASHWINI TAPIKAR-KANTHI

About Author


NA

अश्विनी कंठी या पुणे विद्यापीठाच्या मास्टर्स इन मार्केटिंग सायन्सच्या पदवीधर आहेत. त्यांची यापूर्वी ‘सांगेन गोष्टी युक्तीच्या चार’ आणि ‘ताण’ हे दोन अनुवादित पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘सेल्फ-हेल्प’ हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि या विषयावरची अनेक पुस्तके त्यांनी अभ्यासली आहेत. ‘आयुष्य अधिक सुंदर करण्याच्या दृष्टीनी स्वतःमध्ये बदल घडवून आणणे’ या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित हे त्यांचे तिसरे अनुवादित पुस्तक आहे. त्या गेली वीस वर्षे कॅलिफोर्नियामध्ये त्यांचा नवरा आणि दोन मुलांबरोबर राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ANANDTARANG Rating Star
Add To Cart INR 350

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.