JONATHAN CARROLL

About Author

Birth Date : 26/01/1949


CARROLL IS BEST KNOWN AS A WRITER OF MODERN FANTASY, MAGICAL, REALISTIC LITERATURE. HE GOT THE GIFT OF WRITING FROM HIS CHILDHOOD. HIS FATHER WORKED IN THE FIELD OF FILM WRITING, WHILE HIS MOTHER WAS A LYRICIST AND ACTRESS. SO HE GOT ENCOURAGEMENT FOR WRITING FROM HOME. HIS FIRST NOVEL LAND OF LAUGHS WAS PUBLISHED IN 1980.

आधुनिक फॅटसी, जादुई, वास्तववादी साहित्यर्निमिती करणारे लेखक म्हणून कॅरोल प्रसिद्ध आहेत. लहानपणापासूनच त्यांना घरातून लेखनाचे बाळकडू मिळाले. त्यांचे वडील चित्रपटलेखन क्षेत्रात कार्यरत होते, तर आई गीतकार आणि अभिनेत्री होती. त्यामुळे घरातूनच त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन मिळाले. १९८० साली त्यांची लँड ऑफ लाफ्स ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. वाचक तसेच समीक्षकांनी या कादंबरीला उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर व्हॉइस ऑफ शॅडो , व्हाइट अ‍ॅपल्स यांसारख्या कादंबऱ्या, तसेच कथा अशी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. कल्पना, अद्भुत आणि वास्तव यांची सरमिसळ हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांना वर्ल्ड फॅटसी अ‍ॅवॉर्ड , ब्रिटिश फॅटसी अ‍ॅवॉर्ड , पुशकार्ट अ‍ॅवॉर्ड आणि ब्रॅम स्टोकर अ‍ॅवॉर्ड यांसारख्या महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE GHOST IN LOVE Rating Star
Add To Cart INR 400
TBC Classic Book

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more