A NEW FORM OF LITERATURE,
WHEN THE INTROVERT ‘SANSKAR’ AND THE EXTROVERT ‘BHARTIPUR’ STAND IN OPPOSITION AS THEY SET THE WHEELS,
A STORY WHICH TRIES TO FIND OUT THE TRIUMPH AND FAILURE OF THOSE PROMINENT PEOPLE,
WHO HAVE SPENT THEIR LIFE IN POLITICS DURING THE LAST CENTURY,
A WORK WHICH OBSERVES CURIOUSLY WHEN THE NOTHINGNESS IS CONQUERED,
EVEN IN FAILURE WHEN THE PERSONA REMAINS DIGNIFIED AS ALWAYS…
गेल्या शतकातल्या राजकारणात
आपलं जीवन गुंतवलेल्या महारथींची
हार-जीत शोधणारी,
क्षुद्रतेवर विजय मिळवण्याचं अदम्य साहस-
त्यातील हार, त्याचप्रमाणे त्या हारण्यातही
ताठ असलेलं मानवी व्याQक्तत्वाचं वैभव
कुतूहलानं निरखणारी-
‘संस्कार’ची अंतर्मुखता आणि ‘भारतीपूर’ची बहिर्मुखता समोरासमोर उभ्या ठावूÂन क्रियाशील झाल्यानंतर
नवी प्रबुद्धता दर्शवणारी कलाकृती.