* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NISATLELE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660258
  • Edition : 4
  • Publishing Year : FEBRUARY 1999
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :ASHA BAGE COMBO SET-3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VARIOUS ASPECTS OF RELATIONS BETWEEN A MAN AND WOMAN ARE STUNNING; THEY GIVE A DIFFERENT MODE TO THE CONCERNED LIVES. IT IS DEFINITELY A HARD TASK TO BALANCE BETWEEN THE RELATIONS, TO UNDERSTAND THEM TRULY, TO LIVE LIFE BASED ON THEM, TO HOLD THEM. WHILE WE ARE BUSY IN BALANCING OURSELVES, MANY A TIMES WE LOSE WHAT WE REALLY WANT TO HOLD. SOME GOLDEN MOMENTS RUN AWAY FROM US. STILL, IN THIS LOSING, IN THIS RUNNING AWAY, WE UNDERSTAND LIFE, WHICH ITSELF IS A NEVER ENDING PROCESS. ASHA BAGE VERY TENDERLY UNFOLDS THE FACT OF LIFE IN FRONT OF OUR MINDS. THE LONG COMPANIONSHIP DOES NOT HELP US TO UNDERSTAND EACH OTHER CLEARLY. STILL LIFE REMAINS A QUESTION MARK, IT REMAINS A MYSTERY, IT ENTANGLES THE MINDS, IT MAKES US HOPELESS AND HELPLESS MANY A TIMES. LIFE ALSO SKIPS THROUGH ALL THESE, YET WE NEVER FEEL DEFEATED WITH LIFE; ON THE CONTRARY, ALL THESE EXPERIENCES GIVE US MORE STRENGTH AND HOPE TO LEAD LIFE COURAGEOUSLY.
स्त्रीपुरुष संबंधांतील विविध नाती सुन्न करणारी असतात, आयुष्याला वळण देणारी असतात. नात्यांना समजावून घेणे आणि त्याप्रमाणे जगणे ही एक जीवघेणी कसरत असते. ही कसरत करताना मनात असलेले खूप काही जगणे ‘निसटलेले’ असते. त्या जाणिवेतही जीवन कळत असते. वर्षानुवर्ष सहवास असूनही जीवनातील अनाकलनीयता, मानसिक गुंतागुंत आणि वर्तनातील अगतिकता यांतून ‘निसटलेले’ जगणे मात्र हतबल करीत नाही, तर आणखी जगण्याची उमेद देते. जीवनाचे हे सूत्र आशा बगे यांच्या कथांमधून सहजपणे प्रत्ययाला येते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#NISATLELE #AASHA BAGE # PAULVATEVARLEGAON #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #PRATIDVANDVI
Customer Reviews
  • Rating StarSunil Chapalgaonkar

    आशा बगेंची सगळीच पुस्तके छान असतात

  • Rating StarMadhav Jadhav

    छान पुस्तके आहेत लेखणी सुरेख आहे

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book