SAPRE MADHUVANTI

About Author

Birth Date : 24/12/1943

AN ACCLAIMED WRITER WITH 25 TITLES TO HER CREDIT, MS. SAPRE IS A POST-GRADUATE IN MARATHI. DURING 40 YEARS TENURE IN JOURNALISM, SHE HAS BEEN A FREQUENT WRITER. HER ARTICLES INCLUDED A VARIETY OF TOPICS. ALL OVER INDIA, SHE PRESENTED 800 SHOWS BASED ON MARATHI POETS AND POETRY. SHE HERSELF IS THE APPROVED POET OF ALL INDIA RADIO (MUMBAI). A MEMBER OF THE CULTURAL ADVISORY COMMITTEE AT MUMBAI DOORDARSHAN, SHE IS A SCRIPTWRITER AS WELL. TEENAGE MOTHERS AND ORPHANED CHILDREN IS HER MUCH-DISCUSSED DOCUMENTARY FILM.

कवितासंग्रह, कादंबरी, संपादने, चरित्र, कथासंग्रह अशी एकूण १७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कवयित्री आहेत. आकाशवाणी आणि विविध कार्यक्रमांमधून कवितावाचनाचे कार्यक्रम सादर झाले आहेत. साप्ताहिके, मासिकांमधून मुलाखती, लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच दूरदर्शन वरूनही काही मालिका प्रदर्शित झाल्या आहेत. काही विशेष कार्यक्रमही प्रसारित झाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DHYASPARVA Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more

ZANZIBARI MASALA
ZANZIBARI MASALA by UMESH KADAM Rating Star