* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE SOUL INDIAN MOTHERS
  • Availability : Available
  • Translators : VRUSHALI PATWARDHAN
  • ISBN : 9788184984484
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 272
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BEING A `MOTHER` IS A WONDERFUL EXPERIENCE. THIS MOTHERHOOD TAKES EVEN A NORMAL WOMAN INTO THE REALM OF ABNORMALITY! IN `CHICKEN SOUP FOR THE SOUL: INDIAN MOTHERS`, MOTHERHOOD IS CELEBRATED. A MOTHER – HER MANY FORMS, HER MANY ROLES – SOMETIMES SHE IS A SKILLFUL `MESSENGER`, A MOTHER WHO NURTURES HER CHILD WITH LOVE, SOMETIMES SHE IS A GUIDE,SUGARANA IS THE ONE WHO FEEDS THE CHILDREN AND GROWS THEM WITH HER OWN HANDS, SOMETIMES SHE BECOMES A `COUNSELOR` AND UNDERSTANDS AND EXPLAINS THE CHILDREN. WOMEN LOVE TO TALK ABOUT THEIR PREGNANCY, THE RARE CASES OF MISCARRIAGE, THE MIRACLE OF CHILDREN, THE JOY OF VICTORY AND THE GREATEST HONOR OF BEING A `GRANDMOTHER`.
‘आई’ होणं हा एक विलक्षण अनुभव असतो. सामान्य स्त्रीलासुद्धा हे मातृत्व असामान्यत्वाच्या मखरात नेऊन बसवतं! ‘चिकन सूप फॉर द सोल : इंडियन मदर्स’मध्ये मातृत्वाला मानाचा मुजरा केला आहे. एक आई – तिची अनेक रूपं, अनेक भूमिका – कधी ती कुशल ‘दूत’ असते, मुलाचं प्रेमानं पालनपोषण करणारी माता असते, कधी ती मार्गदर्शक असते, मुलांना खाऊपिऊ घालणारी, चांगलंचुंगलं आपल्या हातानं करून वाढणारी सुगरण असते, तर कधी चक्क ‘समुपदेशक’ बनून मुलांना समजून घेते, समजावून सांगते. बायकांना आपलं गर्भारपण, क्वचित प्रसंगी मूल गमावणं इथपासून मुलांबाबतचे चमत्कार, विजयाचा आनंद आणि ‘आजी’ होण्याचा सर्वांत मोठा मान मिळणं, अशा विविध गोष्टींबद्दल बोलायला आवडतं. अशाच विविध स्त्रियांचे मनाला स्पर्श करून जाणारे, तर कधी मनात घर करून राहणारे अनुभव म्हणजे हे पुस्तक! रक्षा भारदिया – ‘चिकन सूप फॉर द इंडियन सोल’, ‘चिकन सूप फॉर द इंडियन टीन एज’ आणि ‘चिकन सूप फॉर द इंडियन आम्र्ड फोर्सेस सोल’ या बेस्ट सेलर पुस्तकांच्या संपादक आहेत. तसेच ‘मी : हॅन्डबुक फॉर लाइफ’, ‘ऑल अ‍ॅन्ड नथिंग’ आणि ‘रूट्स अ‍ॅन्ड विंग्ज’ या पुस्तकांच्या लेखिका आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #CHICKENSOUP #USHAMAHAJAN #JACK CANFIELD #MARKVICTORHANSEN #PRADNYAOAK #SUNITIKANE #SUPRIYAVAKIL #SHYAMALGHARPURE #AVANTIMAHAJAN #SHILAKARKHANIS #SUSHMAJOSHI #VINITAJOGALEKAR #VRUSHALIPATVARDHAN
Customer Reviews
  • Rating StarSaylaee Chandane

    खुप छान आहे, आताच सुरुवात केली , पहिल्या कथेपासून आपलं मन खिळवून ठेवणाऱ्या आहेत , पुस्तक हातातून सोडावस वाटत नाही, प्रत्येकाने या कथांचा नक्की आस्वाद घ्यावा म्हणून सांगत आहे, भारतीय स्त्री च अंतरंग यात चितारले आहे, तीच मुलांविषयी असणारं प्रेम, माया कती उत्कट असते, मुलांच्या बाजूने जेव्हा तिला लढायचं असतं, तेव्हा गरीब गाईसारखी असणारी ती वाघीण बनते , दुसऱ्या कथेतील वीरमाता आपल्या मुलाचं दुःख विसरण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात आपलं मन रमविण्याचा प्रयत्न करते, त्याची आठवण म्हणून झाडे लावते, शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाला त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more