* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE FENG SHUI CONSULTANT TO THE RICH AND POWERFUL OF BEVERLY HILLS, HAS WRITTEN THE MOST COMPREHENSIVE AND LIFE CHANGING BOOK ON THE SUBJECT. TAKING US ON A PERSONAL TOUR OF THE HOMES SHE HAS TRANSFORMED, MS. BARRETT EXPLAINS THE TECHNIQUES SHE USES TO CREATE "POSITIVE SPACE." ROOM BY ROOM, SHE ILLUSTRATES THE DEEPER PURPOSE OF EVERY ASPECT OF DESIGN; SHE DEMONSTRATES HOW THE SIMPLEST ADJUSTMENT-MOVING A PLANT FROM ONE CORNER TO ANOTHER--CAN MAKE A WORLD OF DIFFERENCE IN YOUR DAILY MOOD AND ULTIMATELY, YOUR LIFE. FENG SHUI, SHE OBSERVES IS NOT JUST ABOUT THE SPACES WE OCCUPY. IT IS A PHILOSOPHY AND WAY OF LIFE THAT BEGINS WITH OUR SPIRITUAL AWAKENING AND REBIRTH. ONCE WE USE HER REGIMEN TO CLEANSE OURSELVES OF IMPURITIES OF SPIRIT, WE CAN TURN TO THE TRANSFORMATION OF OUR ENVIRONMENT AND OUR LIVES. LUSH PHOTOGRAPHY AND HUNDREDS UPON HUNDREDS OF FACTS, IDEAS, TIPS, AND SUGGESTIONS-FROM HER OWN EXPERIENCE AND GLEANED FROM THE WISDOM OF THE AGES--TAKE US EVER CLOSER TO THE REVITALIZATION OF HOME, HEALTH, AND SPIRIT.
पेंÂग शुई ही वास्तुशास्त्राशी निगडीत प्राचीन चिनी कला आहे. ` फेंग शुई` याचा शब्दश: अर्थ आहे वारा आणि पाणी. निसर्गातील संतुलन वृद्धिंगत करण्यासाठी पाणी व वारा यांसारख्या वातावरणातील शक्ती विश्वात योग्य त्या ठिकाणी ाQस्थत असल्या पाहिजेत. यासाठी फेंग शुई आवश्यक ते ज्ञान पुरवते. मनुष्य आणि त्याचं दैव यांची सांगड परिसराशी घालणारी ती प्रणाली आहे. आपल्या आयुष्यात ऐक्य आणि सुसंगती साधण्यासाठी आपलं घर, सदनिका, दुकान यांत काय व कसे बदल करावेत याचं ती आपल्याला मार्गदर्शन करते.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. दिपक भगवंत पांडे... पुणे

` *दुर्दम्य` : अजब ऑफिसरची गजब गोष्ट* जी. बी. देशमुख लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक शासकीय सेवेत असलेल्या एका अत्यंत वेगळ्या आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. लेखकाने रेखाटलेली ही व्यक्तिरेखा जितकी रुक्ष, कडक शिस्तीची आणि विक्षिप् वाटते, तितकीच ती आतून त्याच्यात असलेल्या प्रामाणिकपणाची साक्ष देते. एका तत्त्वनिष्ठ आयुष्याचा हा जीवनपट आदर्शवत वाटणारा आहे. भ्रष्टाचार आणि तडजोडीच्या राजकारणापासून स्वतःला `दोन हात दूर` ठेवणारी त्या अधिकाऱ्याची वृत्ती आजच्या सामाजिक परिस्थितीत अत्यंत बोधक ठरेल. स्वतःच्या प्रामाणिकतेच्या मूल्यांशी कधीही तडजोड न करणारी ही व्यक्तिरेखा नक्कीच प्रदीर्घ काळ स्मरणात राहण्याजोगी आहे. पुस्तकातील `दोन रूपये चाळीस पैसे`, `दूध का दूध, पानी का पानी`, `मजेदार प्रायश्चित्त` हे लेख पुस्तकातील व्यक्तिरेखेकडून धडा घेण्यासारखे आहे. `एकटा जीव` हे प्रकरण मनाला चटका देऊन जाते. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील सहकारी एकनाथन या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित २५ वर्षांच्या कालावधीतील आलेल्या अनुभवांचे चपखल निरीक्षण करून ते पुस्तकात आरेखित केले आहे. लेखकाच्या निरीक्षणशक्तीला सलाम ! त्यांची लेखनशैली अतिशय प्रवाही, संयत आणि मार्मिक आहे. त्यांनी त्या व्यक्तिमत्त्वाच्या स्वभावातील हा `विक्षिप्तपणा` किंवा रुक्षपणा दाखवताना, त्यामागील त्यांची नैतिकता आणि बाणेदारपणा अतिशय बारकाव्यांसह रेखाटला आहे. प्रत्येक प्रकरणाखालील सारांश (CONCLUDING PARAGRAPH) खूपच उत्कृष्ट ! कोणत्याही अनावश्यक भावनिकतेचा पसारा न मांडता, थेट आणि वास्तववादी शैलीत केलेले हे व्यक्तिचित्रण पुस्तकाची रंगत कमालीची वाढवते. जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more

THE CASE OF THE HOWLING DOG
THE CASE OF THE HOWLING DOG by ERLE STANLEY GARDNER Rating Star
प्रमोद कडवे

हे पुस्तक खूपच चांगले आहे.वाचत असताना आपले देहभान विसरून जाते.