RADHIKA NATHAN

About Author


RADHIKA NATHAN LIVES IN BANGALORE WITH HER HUSBAND AND TWO DAUGHTERS. SHE HAS BEEN WRITING ESSAY, STORIES AND BLOGS FOR A LONG TIME, BUT HAS SHARED THEM PRIMARILY WITH FAMILY AND FRIENDS. HER LOVE FOR BOOKS, FAMILIARITY WITH THE PLACES THET SHE WRITES ABOUT AND HER PASSION FOR RESEARCHING HAVE MADE THE LONG JOURNEY OF WRITING THE MUTE ANKLET INTERESTING AND IMMENSELY PLEASURABLE.

राधिका नाथन बंगळूरू इथे त्यांचे पती आणि दोन कन्यांसह वास्तव्यास आहेत. बर्याच वर्षांपासून त्या कथालेखन, ब्लॉगलेखन करत आहेत. त्यांचं पुस्तकांबद्दलचं प्रेम, ज्या ठिकाणाबद्दल लिहायचं त्या ठिकाणाशी असलेला दाट परिचय आणि संशोधनाची आत्यंतिक आवड या बाबींमुळे त्यांच्या लेखनात रोचकता येते.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
RAHASYA PRACHIN NATARAJACHE Rating Star
Add To Cart INR 520
THE MUTE ANKLET Rating Star
Add To Cart INR 400

Latest Reviews

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.