YOJANA YADAV

About Author

Birth Date : 30/11/1980




2015 साली आंतरराष्ट्रीय स्थलांतर आणि लैंगिक अत्याचारासंदर्भात त्यांनी केलेल्या लेखनाची दखल घेत बँकॉक,थायलंड येथील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी त्यांची निवड करण्यात आली होती. देशभरातून निवडलेल्या पाच प्रतिनिधींमध्ये मराठी माध्यमातील त्या एकमेव प्रतिनिधी होत्या. शिवाय संरक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या विशेष प्रशिक्षणासाठीही त्यांची देशभरातील तीस पत्रकारांमध्ये निवड झाली होती. माध्यमातून विविध विषयांवर प्रकाश टाकत असताना त्यांनी कवितेच्या माध्यमातूनही स्त्रीमुक्ती चळवळीत भरीव योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील जाणकार समीक्षक, विविध माध्यमे आणि सोशल मिडियावर त्यांच्या कवितांना उदंड प्रतिसाद लाभला आहे. त्यांचे सुमारे दहा वर्षांचे काम त्यांच्या पहिल्याच ‘मरी मरी जाय सरीर’ कवितासंग्रहात समाविष्ट आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
CHINESE CHILDREN BOOKS Rating Star
Add To Cart INR 400
KARUNECHA BEEJ Rating Star
Add To Cart INR 95
MARI MARI JAY SARIR Rating Star
Add To Cart INR 140

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.