DAMIEN BROWN

About Author

Birth Date : 22/06/1964


DAMIEN BROWN IS AN AUSTRALIAN DOCTOR BASED IN MELBOURNE. HE BEGAN WRITING SERIOUSLY AFTER HIS LAST HUMANITARIAN POSTING WITH MEDECINS SANS FRONTIERES, ENCOURAGED BY READERS OF A BLOG HE KEPT WHILE WORKING IN AFRICA

डॅमियन ब्राऊन हे मेलबर्न येथे राहणारे ऑस्ट्रेलियन डॉक्टर आहेत. मेडिसिन्स सान्स फ्रॅंटियर्स या संस्थेसाठी काम करत असताना, मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांची काही काळासाठी आफ्रिकेमध्ये नेमणूक करण्यात आली होती. तो कार्यकाळ संपल्यानंतर ते गांभीर्याने लेखन करू लागले. आफ्रिकेत असताना ते स्वतःचा ब्लॉग लिहीत असत. त्या ब्लॉगच्या वाचकांच्या प्रोत्साहनाने ब्राऊन यांना लिहिण्यास उद्युक्त केले. हे त्यांचे पहिलेच पुस्तक आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
VEGALYA VATEVARACHA DOCTOR Rating Star
Add To Cart INR 595

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.