* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: STILL LIFE
  • Availability : Available
  • Translators : MADHAV KARVE
  • ISBN : 9788184985108
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 361
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
BEAUTIFUL, HAPPILY MARRIED, AND THE OWNER OF A SUCCESSFUL INTERIOR DESIGN BUSINESS, CASEY MARSHALL COULDN`T BE MORE CONTENT WITH HER LIFE, UNTIL A CAR SLAMS INTO HER AT ALMOST FIFTY MILES AN HOUR, BREAKING NEARLY EVERY BONE IN HER BODY AND PLUNGING HER INTO A COMA. LYING IN HER HOSPITAL BED, CASEY REALIZES THAT ALTHOUGH SHE IS UNABLE TO SEE OR COMMUNICATE, SHE CAN HEAR EVERYTHING. SHE QUICKLY DISCOVERS THAT HER FRIENDS AREN`T NECESSARILY THE PEOPLE SHE THOUGHT THEM TO BE X AND THAT HER ACCIDENT MIGHT NOT HAVE BEEN AN ACCIDENT AT ALL. AS SHE STRUGGLES TO BREAK FREE FROM HER LIVING DEATH, SHE BEGINS TO WONDER IF WHAT LIES AHEAD COULD BE EVEN WORSE. "IT IS FIELDING`S ABILITY TO GET UNDER THE SKIN OF HER CHARACTERS X AND HER READERS X THAT HAS MADE HER SUCH A DEPENDABLY BESTSELLING AUTHOR," SAYS THE CALGARY HERALD. SMART, SUSPENSEFUL, AND OVERWHELMINGLY ADDICTIVE, STILL LIFE IS A NOVEL HER FANS WON`T SOON FORGET.
सौंदर्य आणि श्रीमंती यांचे वरदान लाभलेल्या केसीला एक भरधाव कार उडवून लावते. केसी कोमात जाते; अंथरुणाला खिळते.... केसी पुन्हा भानावर येईल, तिचे पुढे काय होईल, अशा प्रश्नांचा विचार करत केसीचे जवळचे नातेवाईक व खास मित्रमैत्रिणी तिच्याभोवती येत-जात असतात; तिच्याविषयी बोलत असतात. शरीर निश्चल असलेल्या; पण मनाने भानावर असलेल्या केसीला; तिच्याविषयीच्या या बोलण्यातून अनेक रहस्ये उलगडायला लागतात... जीवनमरणाच्या सीमारेषेवर असलेल्या केसीला विलक्षण थरारक घटनाचक्रातून जावे लागते.... केसीची ही कथा केवळ रहस्ये उलगडत नाही, तर मानवी मनाचे कोपरे उत्कंठावर्धक शैलीत आपल्यासमोर उघडे करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #STILLLIFE #STILLLIFE #स्टिललाईफ #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MADHAVKARVE #JOYFIELDING "
Customer Reviews
  • Rating StarKIRAN BORKAR

    आपल्या दोन जिवलग मैत्रिणींबरोबर लंच करून केसी बाहेर पडली आणि भरधाव वेगाने येणाऱ्या कारने तिला उडवले .अनेक ठिकाणी फ्रॅक्चर व डोक्याला मार घेऊन केसी कोमात गेली . आई वडिलांच्या प्रचंड संपत्तीची मालकीण केसी आज असहाय्य होती . तिचा नवरा आणि अमली पदार्थाचे ्यसन असलेली तिची बहीण दोघेच तिचे नातलग . ती लवकरच शुद्धीवर येईल असे समजून तिच्या मैत्रिणी ,नातलग ,नर्सेस तिच्याशी बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्यातूनच अनेक रहस्य उलगडायला लागतात . केसी मनाने भानावर आहे आणि ती प्रत्येक गोष्ट ऐकतेय . या ऐकण्यातूनच तिला स्वतःविषयी एक रहस्य कळले आहे . आणि तिचा जीव परत धोक्यात आलाय . या सर्वाचा ती कशी सामना करेल ???? एक थरारक कादंबरी ...Read more

  • Rating StarSidhi Bidkar

    चांगलं आहे पुस्तक, कोमात गेल्यानंतर एका मुलीची स्थिती स्टील लाईफ चित्रसरखीच होते....स्टील लाईफ चित्राचे वैशिष्ट्य हे की त्यातल्या वस्तू या एका जागीच ठेवलेल्या असतात पण बघणारा ज्या कोनातून त्या चित्राकडे बघतो ती बाजू त्याला दिसते,कोन बदलले की वेगळी बजू ध्यानात येते.या कथानकातल्या नायिकेचेही काहीसे असेच झालेय.... ...Read more

  • Rating StarPratibha Khare-Kulkarni

    mi pan anuvad vachala, tichi mansthiti aani sthiti, donhi janvun denyat lekhak yashsvi !

  • Rating StarKishor Ghaisas

    अनुवाद वाचला मस्त आहे

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book