* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THAT THING CALLED LOVE
  • Availability : Available
  • Translators : SHYAMAL KULKARNI
  • ISBN : 9788184982572
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 213
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MAYANK THUS LIVES IN DISILLUSIONMENT, ASPIRING, WITH DIMINISHING HOPE, TO FALL IN LOVE IN ALL UTOPIAN EARNESTNESS AND WITH HIS `PERFECT WOMAN`. THE IRONY EVENTUALLY ARISES WHEN HE IDENTIFIES THE IMAGE OF HIS `PERFECT WOMAN` IN AN OLDER HAPPILY MARRIED WOMAN. THE DREAMER IN HIM SETS ASIDE GROUND REALITIES TO FLOW WITH NATURAL IMPULSES, LEADING TO A DANGEROUSLY COMPLICATED RELATIONSHIP BETWEEN THE WOMAN AND HIM. THAT MAYANK`S RELATIONSHIP WITH REVATHI UNFOLDS DURING THE COURSE OF ONE MUMBAI MONSOON, THE FIRST THAT AN ANTICIPATING MAYANK, EXPERIENCES OF THE CITY, ONLY MAKES THIS UTOPIA AN EVEN MORE SURREAL EXPERIENCE.
पावसाच्या पाश्र्वभूमीवर, मुंबईसारख्या मायानगरीत उलगडलेल्या प्रेमकहाण्या. आपली आदर्श पत्नी, सखी एका विवाहितेमध्ये शोधणारा उमदा, तरुण, जाहिरात व्यवस्थापक. पत्नीला पूर्वाश्रमीच्या प्रियकराला विसरता यावे, म्हणून वाट बघणारा सहनशील पती. स्त्रीलंपट पण दिलदार पुरुष आणि प्रत्यक्षात कॉलगर्ल असलेली रिसेप्शनिस्ट यांच्या सुरू असलेल्या प्रेमाच्या शोधाचे भेदक दर्शन. तुहीन ए. सिन्हा यांची कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे