Vaishali Patil Waghirkar सुधा मुर्ती यांच्या या कथासंग्रहातील सर्व कथा सत्य कथा आहेत.मानवी स्वभावाचं सौंदर्य आणि त्यांच घृणास्पद हे दोन्हीही उघड करुन दाखावणा-या या कथांमधुन आयुष्य सन्मानानं कसं जगता येत, हेच प्रतिबिंबित होत.त्यांची खास शैलीत त्यांच निरीक्षण नेमक्या शब्दात माडलेले आहे. ...Read more
Vaishali Joshi Nagarkar नुकतेच बिंदू सरोवर हे पुस्तक वाचले, रम्य, रहस्यमय कथानक. एक वेगळे पुस्तक म्हणून नक्कीच वाचनीय.