* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353175597
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 1982
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Sub Category : INDIAN
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AKHERCHI LADHAI - THE LAST FIGHT BASED ON THE LIFE OF SAWAI MADHAVRAO PESHWA AND NANA PHADNAVISS LIFE, THIS NOVEL BRINGS IN LIGHT THE MANY INCIDENCES UNKNOWN. FOR ALMOST 24 YEARS, NANA PHADNAVIS WAS ACTIVELY PARTICIPATING IN THE RULING DURING THE PESHWAS REGIME. BOTH PARENTS OF THE SAWAI MADHAVRAO PESHWA DIED UNTIMELY. THEREAFTER, THE YOUNG SAWAI MADHAVRAOS POSITION HAD BECOME QUITE VULNERABLE. IT WAS NANA WHO LOOKED AFTER HIM DURING THAT TESTING PERIOD. HE CONSIDERED THE YOUNGSTER AS HIS OWN SON BUT NEVER TOOK UNDUE ADVANTAGE OF HIS OWN POSITION. IN THE NAME OF SAWAI MADHAVRAO, NANA LOOKED AFTER THE REGIME. SEEKING THE OPPORTUNITY, THE NIZAM TRIED TO CONQUER THE REGION UNDER THE CONTROL OF THE MARATHA. NANA CALL IN FOR A WAR. HIS WITTINESS WAS AT THE BEST. HE WAS ALSO FAVOURED BY DESTINY FOR ONCE. NIZAM HAD TO ACCEPT DEFEAT AND SIGN THE TREATY AS PER NANAS CONDITIONS. NANA PHADNAVIS, THUS HAD TO FIGHT THE INTERNAL AND EXTERNAL ENEMIES SO AS TO PROTECT THE PESHWA AND HIS RULE.
अखेरची लढाई ही कादंबरी सवाई माधवराव पेशवे आणि नाना फडणीसांच्या जीवनातील विविध घटना-प्रसंगांवर आधारित आहे. नाना फडणीस उणीपुरी दोन तपे पेशवाईच्या कारभारात होते. सवाई माधवराव पेशव्यांच्या माता-पित्याचे अकाली निधन झाल्यानंतर पेशवाईचा वारस म्हणून त्यांनी सवाई माधवरावांची डोळ्यांत तेल घालून काळजी घेतली. त्यांचा आपल्या पुत्राप्रमाणे सांभाळ केला. माधवराव लहान असल्याने नानाच पेशव्यांच्या वतीने सर्व निर्णय घेत आणि राज्यकारभार पाहात असत. याच कालावधीत मुजोर झालेल्या निजामाला अद्दल घडविण्यासाठी नानांनी युद्ध पुकारले आणि आपल्या चातुर्याने (व दैवाची साथ लाभल्याने) ते जिंकून निजामाला सर्व अटी मान्य करायला लावून, शरण येण्यास भाग पाडले. पेशवे आणि दौलतीसाठी नाना फडणीसांना असाच परकीयांचा आणि स्वकीयांचाही सामना करावा लागला.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#AKHERCHILADHAI #SSDESAI #MAHAPARVA #SAVAIMADHAVRAVPESHWE#NANAPHADNIS#MAHADAJISHINDE#VINCHURKAR#PATWARDHAN#RASTE#MALOJIRAOGHORPADE#NIJAM#RAGHUJIBHOSLE#TUKOJIHOLKAR#GARTYA #MUFSAL #GARGASHA#KHAWASHI#JILIB#GARTYA#MUFASAL#MAHAPARV#CHANBALECHYAPALIKADE#PAHILEJAGATIKMAHAYUDHA#KHAVASHI#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #अखेरचीलढाई #ऐतिहासिककादंबरी #सशंदेसाई #सवाईमाधवरावपेशवे#नानाफडणीस#महादाजीशिंदे #विंचूरकर#पटवर्धन#रास्ते#मालोजीरावघोरपडे#निजाम #रघुजीभोसले#तुकोजीहोळकर#महापर्व#सईस(मोत्तदार) #गर्गशा(गोंधळ) #खवाशी (अंबारीतील हौदा) #जिलीब(लवाजमा) #गरत्या(कुलीन) #मुफसल#महापर्व #चंबळेच्यापलीकडे #पहिलेजागतिक महायुद्ध#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more