AJAY PANDE

About Author

Birth Date : 20/04/1966


CURRENTLY, AJAY PANDEY IS WORKING AS AN IRS IN THE INDIAN REVENUE SERVICE.HIS EDUCATIONAL BACKGROUND IN THE FIELD OF ENGINEERING, TWO DECADES OF SERVICE IN THE INDIAN REVENUE SERVICE AND HIS CLOSE RELATIONSHIP WITH VARIOUS INTELLIGENCE AGENCIES OF THE WORLD AS WELL AS THE WORLD BANK AND THE INTERNATIONAL MONETARY FUND IN WASHINGTON DC.

सध्या अजय पांडे भारतीय राजस्व सेवेत म्हणजेच इंडियन रेव्हेन्यू सव्र्हिसमध्ये ह्यआयआरएसहृ कार्यरत आहेत.त्यांची इंजिनियरिंग क्षेत्रातली शैक्षणिक पाश्र्वभूम़ी इंडियन रेव्हेन्यू सव्र्हिसमधील दोन दशकांचा कार्यकाल जगातील निरनिराळया गुप्तचर विभागांश़ी तसेचे जागतिक बँक आणि वॉशिंग्टन डीसी येथील जागतिक नाणे निधी यांच्याशी असलेले निकटवर्तीय संबंध अमेरिकेतील भारतीय वकिलातीबरोबरचा संपर्वÂ आणि अंमेरिकेतील नॉर्थ वॅÂरोलिना येथील डयूक युनिव्हर्सिटीतील शिक्षण़्ा याद्वारे त्यांना जागतिक भूराजकीय घडामोडी तसेच जगभरातील गुप्तचर विभागातील विविध स्तर आणि सरकारी खाती यांचे आपापसातील गुंतागुंतीचे संबंध याविषयी अतिशय सखोल माहिती मिळाली आहे.यासगळयाचा परिपाक म्हणजेच ही चित्तथरारक कादंबरी. अजयच्या पत्नीचे नाव आहे सुमिता आणि मुलाचे प्रांजल.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
RESONANCE Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मेघा ठाकरे-बोंदरे, अमरावती

`छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचून असं वाटतं की लिखाण जर नसानसात भिनले असेल तरच ते इतके सुंदर होऊ शकते. आपण सगळेच कितीतरी गप्पा छाटत असतो, पण शब्दांच्या साथीनं वाचकांचं इतकं मनोरंजन करण्यासाठी लिहायला हाडाची आवड असावी लागते. तीच आवड यातून दिसतेय. यापुस्तकाचा प्रकाशन सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. काय, किती, कसं व्यक्त व्हावं ते कळत नव्हतं. अगदी हसून पुरेवाट झाली. आणि एकेक किस्सा असा जणू पुलं किंवा वपू अमरावतीत प्रकट झाले असं वाटत होतं. आमचा एक प्रकारे कपालभाती प्राणायामच झाला होता तेव्हा. खूप फ्रेश वाटलं. निखळ आनंद देणारा हा कथासंग्रह आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more