ABDUL SALAM ZAEEF

About Author

Birth Date : 01/01/1968


MULLAH ABDUL SALAM ZAEEF IS AN AFGHAN DIPLOMAT WHO WAS THE AFGHAN AMBASSADOR TO PAKISTAN BEFORE THE US INVASION OF AFGHANISTAN. HE WAS DETAINED IN PAKISTAN IN THE FALL OF 2001 AND HELD UNTIL 2005 IN THE GUANTANAMO BAY DETAINMENT CAMP. THE UNITED NATIONS REMOVED ZAEEF FROM ITS LIST OF TERRORISTS IN JULY 2010.

मुल्ला अब्दुल झैफ हा तालिबानचा पाकिस्तानातील वकील होता. त्याचा जन्म १९६८मध्ये दक्षिण अफगाणिस्तानात झाला. त्यानं अनेक ऐतिहासिक घटनांमध्ये भाग घेतला. सोाQव्हएत महासंघाविरुद्धच्या युद्धात तो मुजाहिद म्हणून लढला. तालिबान राजवटीत त्यानं विविध पदांवर प्रशासकीय काम केलं. ११ सप्टेंबर, २००१च्या अमेरिकेवरील हल्ल्यानंतर त्याला पकडून ग्वान्टानामो तुरुंगात ठेवण्यात आलं. २००५मध्ये सुटका झाल्यापासून तो सार्वजनिक जीवनात सक्रिय असून अमेरिकेच्या पािंठब्यावर सत्तेवर आलेल्या हमीद करझाई सरकारवर टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या मुल्ला झैफ काबूलमध्ये राहातो.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MAZE TALIBANI DIWAS Rating Star
Add To Cart INR 360

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book