SANJAY RAUT

About Author

Birth Date : 15/11/1961


JOURNALISM AND SANJAY RAUT ARE TWO SIDES OF THE SAME COIN. ALTHOUGH HE IS POPULAR AT THE NATIONAL LEVEL AS A SHIV SENA LEADER AND MEMBER OF PARLIAMENT, HIS REAL IDENTITY IS AS THE EXECUTIVE EDITOR OF SAAMANA.

पत्रकारिता व संजय राऊत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवसेना नेते व संसद सदस्य म्हणून ते राष्ट्रीय स्तरावर तळपत असले तरी त्यांची खरी ओळख आहे सामना चे कार्यकारी संपादक हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रदीर्घ सहवास त्यांना लाभला. संपादक म्हणून त्यांच्या वागण्या-बोलण्यातला, लिखाणातला रोखठोक बाणा ही बाळासाहेबांचीच देणगी. ३५ वर्षे इतका प्रदीर्घ काळ त्यांनी पत्रकारितेत काढला. त्यांतील तब्बल २५ वर्षे ते सामना ची धुरा वाहत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे परखड व ज्वलंत विचार वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम राऊत यांनी केले. संजय राऊत यांनीच शिवसेनाप्रमुखांच्या वादळ निर्माण करणाऱ्या प्रदीर्घ मुलाखती घेतल्या होत्या. मराठी पत्रकारितेवर प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्त्व म्हणून महाराष्ट्र व देश त्यांना ओळखतो. आजही त्यांचे लिखाण त्याच गतीने सुरू आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
BODH KIRTAN Rating Star
Add To Cart INR 350
33 %
OFF
EKVACHANI - BHAG 1 & 2 Rating Star
Add To Cart INR 895 INR 599

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.