* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KRUSHNANU JEEVANSANGEET
  • Availability : Available
  • Translators : BHAU DHARMAADHIKARI
  • ISBN : 9789357208963
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2026
  • Weight : 406.00 gms
  • Pages : 472
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"KRISHNANU JIVANSANGEET IS A DEEPLY REFLECTIVE WORK THAT BRINGS THE PHILOSOPHY OF THE BHAGAVAD GITA INTO A MEANINGFUL DIALOGUE WITH MODERN LIFE. RENOWNED THINKER GUNVANT SHAH INTERPRETS THE GITA’S TIMELESS IDEAS, KARMA YOGA, DETACHMENT, SELF-AWARENESS, DUTY, SACRIFICE, AND SPIRITUAL AWAKENING, WITH REMARKABLE CLARITY, SENSITIVITY, AND CONTEMPORARY RELEVANCE. RATHER THAN BEING A CONVENTIONAL COMMENTARY, THIS BOOK EXPLORES THE GITA AS A LIVING PHILOSOPHY THAT ILLUMINATES EVERYDAY HUMAN EXPERIENCE. THROUGH LUCID INSIGHTS AND THOUGHT-PROVOKING REFLECTIONS, THE AUTHOR REVEALS HOW THE GITA TRANSCENDS RELIGIOUS BOUNDARIES TO BECOME A PROFOUND GUIDE TO INNER BALANCE, ETHICAL LIVING, AND PURPOSEFUL ACTION. THIS MARATHI EDITION OFFERS READERS AN OPPORTUNITY TO ENGAGE WITH THE WISDOM OF THE GITA IN A LANGUAGE THAT IS BOTH ACCESSIBLE AND INTELLECTUALLY ENRICHING, MAKING THE BOOK A VALUABLE COMPANION FOR THOUGHTFUL READERS OF OUR TIMES. "
"‘कृष्णानु जीवनसंगीत’ हे भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाचा आधुनिक जीवनाशी संवाद घडवणारे चिंतनशील पुस्तक आहे. प्रख्यात विचारवंत गुणवंत शहा यांनी गीतेतील कर्मयोग, यज्ञभावना, अनासक्ती, आत्मबोध, कर्तव्य, अध्यात्म आणि मानवी जीवनातील संघर्ष यांचे अत्यंत सहज, ओघवत्या आणि विचारप्रवर्तक शैलीत विवेचन केले आहे. हे पुस्तक गीतेचा पारंपरिक भाष्यग्रंथ न ठरता, तिच्या संदेशाचा जीवनानुभवाशी संबंध जोडते. गीता ही केवळ धार्मिक ग्रंथ नसून ती जीवन समजून घेण्याची दृष्टी आहे, हे लेखक विविध उदाहरणे, संदर्भ आणि सूक्ष्म चिंतनातून उलगडून दाखवतात. आजच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या आणि मूल्यसंभ्रमाच्या काळात गीतेतील तत्त्वज्ञान नव्या अर्थाने समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक वाचकासाठी हे पुस्तक प्रेरणादायी आणि अंतर्मुख करणारे ठरेल. "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तके #अध्यात्मिक #कृष्णगान #गुणवंतशहा #भाऊधर्माधिकारी #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHITRANSLATEDBOOK #ESSAYS #KRUSHNAGAAN #GUNVANTSHAH #BHAUDHARMAADHIKARI
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
वैशाली देशमुख (पांडे), अमरावती.

काल लायब्ररीतून `छाटीतो गप्पा` हे लेखक जी.बी.देशमुखांचं पुस्तक घेतलं. एका बैठकीत वाचून संपवलं. साध्या, सोप्या, हलक्याफुलक्या भाषेत सांगितलेल्या रंगतदार गोष्टी वाचताना खूप मजा आली. जीवनाची लज्जत वाढवणाऱ्या आणि त्याचबरोबर अंतर्मुख करणाऱ्या या गप्पा लावाब आहेत! मनाला उभारी देणार असं हलकफुलकं पुस्तक क्वचितच हाती येतं. लेखकाला धन्यवाद. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
अविनाश कुळकर्णी, नागपूर.

जी.बी.देशमुख लिखीत `दुर्दम्य ` पुस्तक आज वाचलं. एका व्यक्ती विशेषचं इतक सरस आणि मार्मिक वर्णन लेखकाने ज्या शैलीत साकारलय ते फारच छान. पुस्तकातील शेवटची ४-५ पानं तर हृदय हेलावून टाकतात. लेखकाकडून असेच सुंदर,बहारदार आणी मार्मिक लेखन होत रहावं हीच दिच्छा. अप्रतिम. ...Read more