CHRIS MOONEY

About Author

Birth Date : 20/09/1977


CHRIS MOONEY IS THE CRITICALLY ACCLAIMED AUTHOR OF DEVIANT WAYS, WORLD WITHOUT END, AND REMEMBERING SARAH, WHICH WAS NOMINATED FOR THE BARRY AWARD AND THE EDGAR AWARD FOR BEST NOVEL. HE LIVES IN BOSTON WITH HIS WIFE AND SON.

ख्रिस मुनी हे क्राइम फिक्शनमधलं अघाडीचं नाव. ते डेव्हियंट वेज, वर्ल्ड विदाऊट एन्ड आणि रिमेम्बरिंग साराह अशा लोकप्रिय कादंबऱ्यांचे लेखक आहेत. बेरी अॅवॉर्ड, एडगर्ड अॅवॉर्ड अशा प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची त्यांना नामांकने लाभली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
THE MISSING Rating Star
Add To Cart INR 350
TBC Classic Book
THE SECRET FRIEND Rating Star
Add To Cart INR 500
TBC Classic Book

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book