GEETA ANAND

About Author


GEETA ANAND IS A JOURNALIST, PROFESSOR, AND AUTHOR. SHE IS CURRENTLY THE DEAN OF THE UC BERKELEY GRADUATE SCHOOL OF JOURNALISM. SHE WAS A FOREIGN CORRESPONDENT FOR THE NEW YORK TIMES, AS WELL AS THE WALL STREET JOURNAL AND A POLITICAL WRITER FOR THE BOSTON GLOBE.

गीता आनंद या पत्रकार, प्राध्यापक आणि लेखिका आहेत. ती सध्या UC बर्कले ग्रॅज्युएट स्कूल ऑफ जर्नलिझमची डीन आहे. ती द न्यूयॉर्क टाइम्स, तसेच द वॉल स्ट्रीट जर्नल आणि बोस्टन ग्लोबसाठी राजकीय लेखिका होती.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
VYADHIMUKTA Rating Star
Add To Cart INR 390

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
विभा मिटकरी, मुंबई.

`कुलामामाच्या देशात` ह्या पुस्तकाचे लेखक जी.बी.देशमुख ह्यांची लेखन शैली फार छान आहे. ओघवत्या लेखन शैली मुळे पुस्तक वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो, आपण घरात नसून जंगलात वावरतोय असा अनुभव येतो, प्रत्येक कथा उत्कंठा वाढवणारी आहे आणि वन्यजवना बद्दल खूप महत्त्व पुर्ण माहिती देणारी आहे. माझी जी.बी.देशमुखांना विनंती कि त्यांनी श्री.रवींद्र वानखेडे साहेबांच्या संग्रही असणारे असेच अनेक चित्तथरारक अनुभव आम्हा वाचकांसाठी शब्द बद्ध करावे. ...Read more