* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHILDREN: HOW TO MANAGE THEM NOW THAT YOUVE GOT THEM
  • Availability : Available
  • Translators : AVINASH BHOME
  • ISBN : 9788177664171
  • Edition : 14
  • Publishing Year : JULY 1989
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THIS BOOK IS A WONDERFUL GUIDE FOR ALL THE PARENTS DEALING WITH THEIR CHILDREN IN THEIR DAY-TO-DAY LIFE. IT IS VERY INFORMATIVE AND EXPLAINS CLEARLY. IT GUIDES US ABOUT THE WAYS TO BEHAVE WITH THE CHILDREN AND ALSO THE GROWNUPS. THIS BOOK IS LIKE THE BIBLE. IT IS SO INTERESTING AND USEFUL THAT ONCE WE START READING IT, WE WILL NOT BE ABLE TO LEAVE IT FOR A MOMENT TILL COMPLETION. CHILDREN`S UPBRINGING IS A VERY DIFFICULT AND TENDER PROCESS. WE CANNOT LEAVE IT ON OUR FAITH OR DESTINY TO DECIDE THE NATURE AND COURSE OF OUR CHILD`S LIFE. VERY FEW HAVE THE NATURAL KNOWLEDGE ABOUT THIS. IF WE REALLY WISH TO RAISE OUR CHILDREN IN A PROPER WAY THEN WE MUST READ THIS BOOK; IT WILL SURELY GUIDE US IN A MOST APPROPRIATE WAY. WE CAN LEARN FROM IT THE SIMPLE YET EFFECTIVE WAYS OF BRINGING UP OUR CHILDREN. WHETHER YOU ARE A SIMPLE PARENT OR HAVE A DEGREE IN PSYCHOLOGY; THIS BOOK WILL BE EQUALLY HELPFUL TO ALL OF YOU.
संपूर्ण माहितीपूर्ण व अत्यंत सुस्पष्ट विवेचन करणारे हे पुस्तक, सर्व वयोगटांतील मुलांशी वागताना, प्रत्येक पालकाला दैनंदिन व्यवहार्य जीवनात अत्यंत उपयोगी पडेल. लहान बाळापासून ते किशोर - वयातील मोठ्या मुलांशी कसे वागावे. याबाबत मार्गदर्शन करणारे हे पुस्तक, ‘पालकांची गीता’ ठरली नाही, तरच नवल. एकदा वाचायला घेतल्यावर संपूर्ण वाचल्याशिवाय हे पुस्तक खाली ठेवणे हे कोणाही पालकाला जवळजवळ अशक्यच. मुलांचे संगोपन ही गोष्ट दैवावर सोडून चालणार नाही. फारच थोड्यांना ह्याबाबतचे उपजत ज्ञान असते. मुलांना जर योग्य तऱ्हेने वाढवून मोठे करायचे असेल, तर प्रत्येक पालकाला ह्याबाबतीत खूप काही शिकण्यासारखे आहे, अभ्यासण्यासारखे आहे, आणि त्यासाठीच हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. उपयुक्त ठरणार आहे. आई-वडिलांची मानसशास्त्रातील उच्च पदवी मिळवलेली असो किंवा आयुष्यात एकही परीक्षा दिलेली नसो, सर्वच पालकांना हे पुस्तक ‘लाख मोलाचा सल्ला’ देणारा मार्गदर्शक वाटेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#C. NORTHCOTE PARKINSON# M. A. RUSTUMAJI # S. PAVRI, AVINASH BHOME #TUMHI AN TUMCHI MUL #MULBHUT GOSHTI #PRATHAM AMTANIRIKSHAN KARA #SHIKSHA NI PRASHANSA #SHISHTACHAR #MULNANA SACHHIL BANVAN #BALPAN #KHELNARI MUL #SHALKARI MUL #KIRKOL GOSHTI #MUL ANI SHTRI-PURUSH BHED (SEX) #PALAK ANI KISHOR#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #तुम्ही आणि तुमची मुलं! #अविनाश भोमे #AVINASH BHOME#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PUDHARI 17-04-2010

    समवयस्क पालकांमध्ये संवाद आवश्यक… बदलत्या काळात पालकत्व निभावताना पालकांना कसरत करावी लागत आहे, त्यामुळे मुलांना वाढविताना आलेल्या अडचणी, त्यावर केलेले उपाय याविषयी समवयस्क पालकांनी एकमेकांशी संवाद साधणे आवश्यक आहे, असे मत लेखक महेंद्र सेठिया यांनी ्यक्त केले. ज्येष्ठ लेखक अविनाश भोमे यांच्या ‘तुम्ही आणि तुमची मुलं’ या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चि. शेजवलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे, महेंद्र सेठिया, मेहता पब्लिशिंगचे अनिल व सुनील मेहता आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना भोमे म्हणाले, ‘‘सध्याच्या तणावाच्या युगात मुले आणि पालक यांच्यातील सुसंवाद नव्हे संवादच हरवला आहे. संवाद ही एक निरंतर प्रक्रिया आहे. नववीत मार्क कमी पडले म्हणून आता दहावीत त्याच्याशी सुसंवाद करू, असे म्हणून संवाद होत नसतो.’’ कालानुरूप पुस्तकात बदल करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मुकुंद टाकसाळे यांनी व्यक्त केले. प्र. चि. शेजवलकर म्हणाले, ‘‘आमच्या वेळी शाळा म्हणजे तुरुंग वाटे, मात्र आताच्या मुलांना प्रेमाने शिकविणारे शिक्षक, पालक लाभले आहेत. आर्थिक दुर्बल घटकातील पालकही आपल्या मुलांच्या जडणघडणीविषयी जागरूक झाले आहेत.’’ महेंद्र सेठिया म्हणाले, ‘‘मुलांच्या करिअरविषयी वाढलेली जागरूकता मुलांसाठी त्रासदायक ठरली आहे. आपल्या मुलांना सर्वकाही आले पाहिजे, हा पालकांचा अट्टाहास असतो. सुट्टीच्या काळात मुले मोकळी राहिली की आई-वडिलांनाच टेंशन येते. वाढत्या स्पर्धेत मुले मागे पडू नयेत, या धास्तीने बालवाडीतच क्लास लावले जातात. शाळेत खेळ, कला यांना मार्क आहेत का किंवा ते कंपलसरी आहे का, असे विचारूनच पालक मुलांना परवानगी देतात. एकाग्रता भंग, मानसिक असंतुलन, निवडकौशल्याचा अभाव या समस्या उद्भवू नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’’ वंदना धर्माधिकारी यांनी सूत्र संचालन व भोमे यांनी आभार मानले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more