* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CONSCIOUSNESS HEALS
  • Availability : Available
  • Translators : ASHWINI GHAISAS
  • ISBN : 9789353172527
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
CONSCIOUSNESS HEALS TAKES US ON A VOYAGE TO THE VERY BEGINNING, WHERE CONSCIOUSNESS IS THE FUNDAMENTAL SOURCE OF ALL CREATION. IT THEN GOES ON TO TRACE THE ORIGINS OF ILLNESS, AND SHOWS US THAT: * OUR CONSCIOUSNESS IS EXPRESSED THROUGH BODY, MIND AND SOUL. * WHEN BODY, MIND AND SOUL ARE FULLY ALIGNED, WE ARE PLUGGED IN TO AN IMMENSE SOURCE OF POWER WITH LIMITLESS POTENTIAL. THIS IS OUR NATURAL STATE, A STATE OF `EASE`, WHICH LEADS TO PERFECT HEALTH. * WHEN BODY, MIND AND SOUL ARE NOT FULLY ALIGNED, WE HAVE ONLY LIMITED ACCESS TO OUR POWER AND POTENTIAL. THIS IS A STATE OF `DISEASE`, WHICH LEADS TO ILLNESS.
विविध जैविक रसायने, संप्रेरके, एन्झाइम, न्युरो-ट्रान्समीटर, इम्युनोग्लोब्यूलीन यांसारख्या शरीराला गरज असणाऱ्या सर्व औषधी घटकांची निर्मिती करणारा कारखाना प्रत्येकाच्या शरीरात जन्मतःच असतो. जेव्हा आपल्या भावनेत, समजुतीत आपण जाणीवपूर्वक बदल करतो, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, तेव्हा आजारपण म्हणजे काय याचे नीट आकलन होते. संपूर्ण निरोगीपणाची नैर्सिगक स्थिती कशी आणि का असते, हे समजायला लागते. आपल्या आतला डॉक्टर एकदम भानावर येतो आणि निरोगीपणा व स्वास्थ्याची स्थिती लवकरात लवकर यावी, सुसंवाद साधला जावा म्हणून सर्व सुधारणांना शरीर-मनाच्या पातळीवर ताबडतोब सुरुवात होते. स्वतःमधल्या प्रवासाचा टप्प्याटप्प्यानं अनुभव घेता यावा व स्वतःच्या मूळ स्वरूपाकडे संपूर्णपणे परतता यावे, हे ‘कॉन्शसनेस हील्स’ या पुस्तकामागचे प्रयोजन आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#कॉन्शसनेसहील्स #स्वजाणिवेतूनस्वास्थ्यप्राप्ती #डॉन्यूटनकोन्दाविती #डॉअश्विनीघैसास #विचारधारावसमजुती #आपलेशरीर #शरीरकधीखोटंबोलतनाही #पेशीचीस्मरणशक्ती #ऊर्जेचाप्रवाह #भावनांचाट्रिगर#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक#CONSCIOUSNESSHEALS #DRNEWTON KONDAVETI #DRASHWINI GHAISAS #THEBODY #THEEMOTIONS #THOUGHTSAND BELIEFS #MEDITATION #EMOTIONALTRIGGERS #HEALTHHOLOGRAM #THOUGHTSIGNATURES #LOVEANDFEAR #ENERGYINMOTION #BODYLANGUAGE #CELLULARMEMORY#MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more