FRANCES COOMBES

About Author


FRANCES COOMBES IS A NEURO-LINGUISTIC PROGRAMMING, (NLP) MASTER PRACTITIONER, PERFORMANCE ENHANCEMENT COACH AND AUTHOR OF BE YOUR OWN BEST ... MOTIVATOR PUBLISHED BY HODDER & STOUGHTON.  SHE RUNS COURSES ON NLP AT WORK AT THE MARY WARD CENTRE AND NLP AND MANIFESTING ABUNDANCE AT THE CITY LIT IN CENTRAL LONDON, AND PERSONAL DEVELOPMENT WORKSHOPS AND WORKPLACE TRAININGS INDEPENDENTLY. FOR  WORKSHOP BOOKINGS EMAIL FRANCES COOMBES. FRANCES HAS BEEN A JOURNALIST IN THE FIELDS OF EMPLOYMENT, SALES AND MOTIVATIONAL TRAINING, AND FOR SIX YEARS WAS A FREELANCE FEATURE WRITER FOR THE LONDON EVENING STANDARD JUST THE JOB SECTION. SHE IS AN EXPERT CONTRIBUTOR TO POSITIVE HEALTH MAGAZINES MIND/BODY TALK PAGES.  HER LATEST BOOK IN THE HODDER & STOUGHTON TEACH YOURSELF RANGE,TEACH YOURSELF SELF-MOTIVATION IS AVAILABLE AT MAIN BOOKSTORES AND AMAZON .

फ्रान्सिस कूम्बस् या न्यूरो-लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग (एन एल पी) च्या व्यावसायिक शिक्षक आहेत, कामगिरीत सुधारणा कशी करायची याचेही त्या प्रशिक्षण देतात आणि हॉडर अँड स्टाउटन यांनी प्रकाशित केलेल्या तुम्हीच तुमचे उत्तम.. प्रेरक या पुस्तकाच्या लेखिका आहेत. वैयक्तिक सुधारणा या विषयावर कार्यशाळा तसेच कामाच्या ठिकाणी त्या प्रशिक्षणही देतात. रोजगार, विक्री आणि प्रेरणा प्रशिक्षण या क्षेत्रात त्या पत्रकार म्हणून काम करीत होत्या. लंडन इव्हिनिंग स्टँडर्ड मधील जस्ट द जॉब या विभागात त्यांनी सहा वर्षे मुक्त पत्रकार म्हणून लिखाण केलं आहे. पॉझिटिव्ह हेल्थ मॅगेझिनच्या मार्इंड / बॉडी या विषयच्या तज्ज्ञ म्हणूनही त्या काम करतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SWAYAMPRERANETUN DHEYAPURTIKADE Rating Star
Add To Cart INR 450

Latest Reviews

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more