* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788190779180
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 100
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
NA
हिंदी सिनेमाचं आणि आपलं अगदी खास नातं आहे. अगदी कळायला लागल्यापासून आपण हे अनोखं विश्व पाहत आलो आहोत. या विश्वाचे स्वत:चे असे नियम, कायदे, तत्त्वं, मूल्यं, चमत्कार असतात... ‘एक्स्ल्यूजिव्ह!’ भले पाहणाऱ्याला पटो न पटो, हे विश्व स्वत:त मशगूल असतं आणि आपणही हे सगळं अगदी मन लावून, तन्मयतेनं, भक्तिभावानं... चक्क बधिरावस्थेत जाऊन पाहत आलोय, पाहतोय आणि पाहत राहू... नो डाऊट! याच दुनियेवरच्या मिश्किलीचे हे खमंग खुसखुशीत पॉपकॉर्न!
* महाराष्ट्र राज्य पुरस्कार- मधुकर केचे पुरस्कार- २००८-२००९. * चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार २००९. * दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा विशेष पुरस्कार २०१० .
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating Star-सौ़ परिणीता कवळेकर, नागपूर

    आपले पॉपकॉर्न हे पुस्तक वाचण्यात आले. आवडले. बायकांना विनोद करता येत नाही किंवा समजत नाही, या पुरुषांच्या धारणेला हे पुस्तक म्हणजे एक सणसणीत उत्तर ठरू शकेल. चित्रपटाच्या विविध अंगांसंबधी तुम्ही जो विनोदपूर्ण ऊहापोह केला आहे तो खरोखरच लाजवाब आहे. सिनेा बहुतेक लोक पाहतात पण त्याची इतकी बारकाईने समीक्षा करणारे तुमच्यासारखे लेखक दुर्मीळच! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
वैशाली देशमुख (पांडे), अमरावती.

काल लायब्ररीतून `छाटीतो गप्पा` हे लेखक जी.बी.देशमुखांचं पुस्तक घेतलं. एका बैठकीत वाचून संपवलं. साध्या, सोप्या, हलक्याफुलक्या भाषेत सांगितलेल्या रंगतदार गोष्टी वाचताना खूप मजा आली. जीवनाची लज्जत वाढवणाऱ्या आणि त्याचबरोबर अंतर्मुख करणाऱ्या या गप्पा लावाब आहेत! मनाला उभारी देणार असं हलकफुलकं पुस्तक क्वचितच हाती येतं. लेखकाला धन्यवाद. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
अविनाश कुळकर्णी, नागपूर.

जी.बी.देशमुख लिखीत `दुर्दम्य ` पुस्तक आज वाचलं. एका व्यक्ती विशेषचं इतक सरस आणि मार्मिक वर्णन लेखकाने ज्या शैलीत साकारलय ते फारच छान. पुस्तकातील शेवटची ४-५ पानं तर हृदय हेलावून टाकतात. लेखकाकडून असेच सुंदर,बहारदार आणी मार्मिक लेखन होत रहावं हीच दिच्छा. अप्रतिम. ...Read more