"LEKH IS A PULP FICTION WRITER WHOSE WIFE RECENTLY LEFT HIM. HEARTBROKEN AND UNABLE TO MOVE ON, LEKH IS FACING A SERIOUS WRITER’S BLOCK. HE SPENDS HIS DAYS STARING AT A SINGLE SENTENCE THAT HE HAS COME UP WITH AND DROWNING THE REST OF THE TIME IN A GLASS OF BLACK DOG. LIPI IS A HOPEFUL SOUL HAUNTED BY THE GHOSTS OF HER PAST. SHE WANTS TO ESCAPE IT FOR ONCE AND ALL, WHICH MAKES HER, EMBARK TOWARDS THE PINK CITY. BOTH OF THEM ARRIVE AT THE JAIPUR LITERATURE FESTIVAL WITH COMPLETELY DIFFERENT MOTIVES BUT THEIR PATHS END UP WINDING UP. A WORDFUL EXCHANGE, A FATEFUL COINCIDENCE AND A HOPEFUL CHOICE BRINGS THEM CLOSER AND THERE BLOSSOMS A STORY… A LOVE STORY THAT NEITHER OF THEM CAN RESIST TO UNFOLD…
"
"‘लेख’ हा रहस्यकथा लिहिणारा एक लेखक आहे, ज्याची पत्नी नुकतीच त्याला सोडून गेली आहे. हताश आणि पुढे जाण्यास असमर्थ असलेला लेख, एका गंभीर `रायटर्स ब्लॉक`चा सामना करत आहे. तो त्याचे दिवस सुचलेल्या एकाच वाक्याकडे टक लावून पाहण्यात आणि उरलेला वेळ ‘ब्लॅक डॉग’मध्ये बुडवून घालवतो. ‘लिपी’ हा एक आशावादी मुलगी आहे, जिला तिच्या भूतकाळातील आठवणींची सावली सतत सतावते. तिला त्यातून एकदाची आणि कायमची सुटका करून घ्यायची आहे, म्हणून ती जयपूरच्या दिशेने प्रवास करायला निघते. हे दोघेही पूर्णपणे वेगवेगळ्या उद्देशांनी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये पोहोचतात; पण शेवटी त्यांचे रस्ते एकत्र येतात. शब्दांची देवाणघेवाण, एक दैवयोगायोग आणि एक आशादायी निवड त्यांना जवळ आणते आणि तिथे एक कथा फुलू लागते... एक अशी प्रेमकथा जी फुलण्यापासून ते थांबवू शकत नाहीत...
"