* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Upcoming (COMMING SOON..!)
  • ISBN : 9789357204231
  • Edition : 2
  • Publishing Year : DECEMBER 2011
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 180
  • Language : MARATHI
  • Category : NOVEL
Quantity
JAVED IBRAHIM ZARI ALIAS SULEIMAN - THE REAL-LIFE `DAWOOD HARI` OF THE `JADHWA` CASTE LIVING IN DARFUR AND PARTS OF CHAD - SPEAKS ALL THE LANGUAGES, DIALECTS, ARABIC AND FLUENT ENGLISH OF THAT REGION - THE CONTINUOUS CLASHES SINCE 2003 AND THE PLIGHT OF THE POOR PEOPLE WHO ARE FLEEING IN FEAR OF THEIR LIVES, THE MASSACRE OF THE PEOPLE OF DARFUR BY THE SUDANESE ARMY, JANJAWEED, AND PRO-GOVERNMENT ARMED GROUPS AND THE SUBSEQUENT DEATH, RAPE, SLAUGHTER, BOMB ATTACKS AND THE HORRIFIC JOURNEY OF MIGRATION TO SAVE THEIR LIVES. THE INTERPRETER SEES IT COUNTLESS TIMES AND EVEN RISKING HIS OWN LIFE TO TELL THE STORY IN THE OTHER PERSON`S LANGUAGE FOR INTERNATIONAL HELP. WHILE DESCRIBING THE CAMPS SET UP FOR THE DISPLACED PEOPLE AND THE TERRIBLE CONDITIONS THEREIN, THE AUTHOR ALSO SHARES HIS EXPERIENCE WITH THE INTERPRETER AND EVEN AFTER THE FLAMES OF THESE BLAZING FLAMES REACH HIM, JAVED`S IDEOLOGICAL LEVEL DOES NOT WAVER - BECAUSE HE IT DOESN`T BECOME `AMANUSH`!
जावेद इब्राहिम झारी उर्फ सुलेमान-खर्‍या आयुष्यातील `दाऊद हारी’ हा दार्फुर व छादच्या काही भागांत वास्तव्य करणार्‍या ‘झाधवा’ जातीचा - त्या प्रदेशातील सर्व भाषा-बोलीभाषा-अरबी भाषा व अस्खलित इंग्रजी बोलणारा – २००३पासून सतत सुरू असलेल्या चकमकींचे आणि जीव वाचवण्यासाठी, जीवाच्या आकांताने पळ काढणार्‍या गरीब जनतेचे हाल, सुदानी सैन्य, जंजाविद, सरकारधार्जिणे सशस्त्र गट यांनी दार्फुरच्या जनतेला चिरडून टाकण्याचा लावलेला सपाटा आणि यानंतर सुरू झालेला मृत्यू, बलात्कार, कत्तली, बॉम्ब हल्ले आणि जीव वाचवण्यासाठी स्थलांतराचा भयावह प्रवास दुभाषा असंख्य वेळा बघतो आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून आंतराष्ट्रीय मदतीसाठी समोरच्याच्या भाषेत सांगतोही.. स्थलांतरीत लोकांसाठी उभारलेल्या छावण्या आणि त्यातील भीषण परिस्थिती मांडतना लेखक दुभाषाबरोबर आलेला अनुभवही मांडतात आणि या धगधगत्या ज्वालांची झळ पोहोचूनही जावेदची वैचारिक पातळी ढळत नाही – कारण तो परिस्थितीप्रमाणे `अमानुष’ होत नाही!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तके #कादंबरी #अमानुष #उमेशकदम #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHILITERATURE #NOVEL #AMANUSH #UMESHKADAM
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे