* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • Editors : DR.SUNILKUMAR LAWATE
  • ISBN : 9789357202688
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2026
  • Weight : 120.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : NOVEL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘VRUNDAVAN’ IS A NOVEL THAT RAISES QUESTIONS ABOUT THE PRACTICE OF SATI AND DELVES DEEP INTO THE INNER PSYCHE OF WOMEN. V. S. KHANDEKAR PORTRAYS THIS STORY AGAINST THE BACKDROP OF THE OLD, CRUEL PRACTICE OF A WIFE SACRIFICING HERSELF ON HER HUSBAND`S FUNERAL PYRE AND THE SUBSEQUENT COERCION INVOLVED. THE PROTAGONIST AND RENOWNED WRITER MANOHAR DAMLE WANTS TO WRITE A NOVEL ABOUT A WOMAN WHO COMMITTED SATI FOR A DIWALI MAGAZINE. WHILE SEARCHING FOR A SATI MEMORIAL ON THE BANKS OF THE PURNA RIVER IN SANGAMPUR, HE MEETS AN ACTRESS NAMED NIRMAL. NIRMAL’S LIFE IS NO DIFFERENT FROM THAT OF A WOMAN WHO COMMITTED SATI, AS SHE LIVES A SATI-LIKE EXISTENCE WHILE STILL ALIVE, ILLUSTRATING THAT THE LIVES OF EDUCATED WOMEN IN MODERN TIMES HAVE NOT FUNDAMENTALLY CHANGED. ALTHOUGH THE TEXT OF THE NOVEL REMAINS INCOMPLETE, ITS CONTENT AND MEANING ARE FULLY CLEAR.
‘वृंदावन’ ही सती प्रथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आणि स्त्रीच्या अंतर्मनाचा ठाव घेणारी कादंबरी आहे. पतीच्या मृत्यूनंतर स्वतःस समर्पित करण्याची जुनी अनिष्ट प्रथा आणि नंतर आलेली सक्ती या पार्श्वभूमीवर वि. स. खांडेकरांनी ही कथा मांडली आहे. १८२९ मधील सती बंदी कायद्याला दीडशे वर्षे उलटूनही स्त्रीच्या स्थितीत फारसा बदल न झाल्याचे शल्य यात व्यक्त होते. कादंबरीचा नायक आणि विख्यात लेखक मनोहर दामले याला एका दिवाळी अंकासाठी सती गेलेल्या स्त्रीवर कादंबरी लिहायची असते. संगमपूर येथील पूर्णा नदीकाठी सतीच्या स्मारकाच्या शोधात असताना त्याला निर्मल नावाची नटी भेटते. निर्मलचे जीवनही सती गेलेल्या स्त्रीपेक्षा वेगळे नसून, ती जिवंतपणीच सतीसारखे जीवन जगत असते. आधुनिक काळातील शिक्षित स्त्रीच्या जीवनातही फरक पडला नसल्याचे लेखक याद्वारे सांगू इच्छितात. कादंबरीचा मजकूर अपूर्ण राहिला असला, तरी तिचा आशय पूर्णांशाने स्पष्ट आहे. खांडेकरांच्या नायिका संघर्षशील, मूल्यनिष्ठ आणि नैतिक द्वंद्वात सापडलेल्या असल्या तरी त्यातून स्त्री मुक्तीचा आणि विचारांचा सुंदर संगम दिसून येतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#मराठीपुस्तके#कादंबरी#वृंदावन#वि.स.खांडेकर#डॉ.सुनीलकुमारलवटे#MEHTAPUBLISHINGHOUSE#MARATHIBOOKS#NOVEL#VRUNDAVAN#V. S. KHANDEKAR#DR. SUNILKUMAR#
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
तुषार साखरे, अमरावती

“दुर्दम्य”, केंद्रीय उत्पाद व सीमा शुल्क विभागातील सेवेत असलेल्या एका अतिशय प्रामाणिक, कडक व आपल्या तत्वांशी कधीही तडजोड न करणाऱ्या दमदार अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारीत सुंदर अस व्यक्तिचित्रण. दुसऱ्याचे दोन रुपये चाळीस पैसे देण्यासाठी स्वतःचे शंभर ुपये खर्च करायची तयारी ठेऊन दाखवलेला प्रामाणिकपणा असो अथवा “गमतीदार हेकेखोरी” मध्ये “पंख्याच्या असमान गतीमुळे कागद उडाले, त्यात माझी चूक नाही” अस म्हणून, आपलंच खर करणाऱ्या एकनाथनचं वास्तव रूप लेखकाने यशस्वीपणे वाचकांसमोर मांडले. “बदललेला भूगोल” वाचताना चंदूभाऊ पवारांचा हजरजबाबीपणा आणि त्यावर एकनाथन ची प्रतिक्रिया... लाजवाब. विशेष म्हणजे अमरावती करांच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावाचे चित्रण यातून दिसून आले. “जीवघेणी मस्करी”, “नैतिक दबाव”, “मजेदार प्रायश्चित्त”, “नवीन तंत्रज्ञानाचे झेंगट”, “उच्चाधिकाऱ्यांमध्ये दहशत”, “मनाचा मोठेपणा” व “एकटा जीव” या व इतर प्रत्येक कथेतून एकनाथनच्या स्वभावाचे विविघ पैलू वाचताना मजा आली. “पॉर्न चित्रपटाची पटकथा” यातील चौकीदार बायको पोरांसहित एकनाथनच्या चेंबर मध्ये एसी लावून झोपल्याचा प्रसंग तर अप्रतिम. वाघाचं काळीज असलेल्या एकनाथनच्या व्यक्तिमत्वाच हुबेहूब चित्रण करण्यात जी.बी.देशमुख नक्कीच यशस्वी झाले. म्हणूनच “दहा करोडात एक” असा उल्लेख करूनही त्यात कुठेच अतिशयोक्ती वाटत नाही याच श्रेय लेखकाच्या लेखन शैलीला नक्कीच द्यावे लागेल. जी.बी.देशमुख म्हणजे विदर्भाच्या साहित्याच्या खाणीत गवसलेला हीरा व त्याच मोल जाणणारे मेहता पब्लिशिंग म्हणजे उत्तम समीकरण. जी.बी.देशमुख यांचा “महारुद्र” पासून सुरु झालेला साहित्य प्रवास अविरत राहो. त्यांच्या लेखन प्रवासास सदिच्छा. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more