PRECIOUS RAMOTSWE, THE HEAD OF THE ‘NO. 1 LADIES` DETECTIVE AGENCY’ IN BOTSWANA, RESOLVES HER CLIENTS` PROBLEMS WITH HER WIT AND WARMTH. THE NARRATIVE PORTRAYS HOW, ALONGSIDE HER ROLE AS A DETECTIVE, SHE COURAGEOUSLY NAVIGATES THE DIFFICULT SITUATIONS AND SCATTERED TASKS OF HER OWN LIFE.
साउथ आफ्रिकेतील बोट्स्वान येथील ‘नंबर वन लेडिज डिटेक्टिव्ह एजन्सी’ची प्रमुख प्रेश्यस रामोत्स्वे तिच्या अक्कलहुशारीने आणि स्नेहपूर्ण भावनेने अशिलांचे प्रश्न सोडवते. गुप्तहेर असण्यासोबतच एक स्त्री म्हणून ती आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंग आणि बिखेरलेली कामं हिमतीने कशी हाताळते, याचे चित्रण यात आले आहे.