ALICE PETERSON

About Author

Birth Date : 01/01/1974


ALICE PETERSON. BRAVE & BEAUTIFUL BEAR GRYLLS. ALICE HAS PUBLISHED TWO NON-FICTION BOOKS, AND NINE NOVELS, INCLUDING THE CRITICALLY ACCLAIMED

एलिस पीटरसन ही टेनिस खेळाडू होती. वयाच्या अठराव्या वर्षी तिला ऱ्हुमेटॉईड आर्थ्रायटिस या आजाराने ग्रासले. ती सध्या लंडनमध्ये नॉटिंग हिल येथे राहते. औषधांच्या साहाय्याने कोणावरही अवलंबून न राहता ती आता राहू शकते. तिचं स्वातंत्र्य तिला परत मिळालं आहे. लेखन हाच तिचा आता पूर्ण वेळेचा व्यवसाय असून तिने आणखी काही पुस्तकं लिहिली आहेत. विशेषत: विकलांग व्यक्तींच्या जीवनावर आधारित पुस्तकं ती लिहिते. नॅशनल ऱ्हुमेटॉईड आर्थ्रायटिस सोसायटीच्या सहकार्याने ती ऱ्हुमेटॉईड आर्थ्रायटिसच्या रुग्णांसाठी आणि त्यांची माहिती इतरांना देण्यासाठी काम करते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
A WILL TO WIN Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.