* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353175078
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2020
  • Weight : 5.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`HOW`S THAT!` IS A COLLECTION OF ARTICLES BY SUPRIYA VAKIL, IN LIGHTER VEIN, WHICH IS A FUN TREAT FOR THE READERS. IT IS THE SECOND BOOK BY AUTHOR AFTER HER AWARD-WINNING BOOK `POPCORN`. IN THIS COLLECTION SHE HAS CAUGHT DIFFERENT COLOURS AND SHADES OF LIFE, WITH HER SUBTLE OBSERVATION, WHICH THE READERS WOULD DEFINITELY LIKE AND MAKE THEM LAUGH WITH THE FUN ELEMENT. THE LAST SEGMENT OF THE BOOK NAMED `MALIKAYAN` IS ABOUT DAILY SOAPS AND ITS CHARACTERS, EXPRESSED IN FUNNY WAY. ALL IN ALL, `HOW`S THAT` IS PURE FUN, AN ELEGANT SIXER IN LIGHTER VEIN!!
‘पॉपकॉर्न’नंतर, सुप्रिया वकील यांचा ‘हाऊज दॅट!’ हा दुसरा विनोदी ललित गद्य संग्रह. आपल्या अवतीभवती घडणाNया गोष्टी, होणारे बदल, स्वभावविशेष, जीवनातील विविध रंग टिपत, खुसखुशीत शैलीत लिहिलेले हे लेख वाचकांना आपलेसे वाटतील आणि खळखळून हसवतील. सूक्ष्म निरीक्षणातून जीवनातील गंमत टिपताना, त्यांची लेखणी कुठेही कडवट न होता निखळ विनोद पुÂलवते. अनुवादक म्हणून सुपरिचित असलेल्या सुप्रिया वकील यांचे हे स्वतंत्र लेखनही वाचकांना नक्की आवडेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#हाऊजदॅट #सुप्रियावकील #विनोदीललितगद्य #जीवश्चवंÂठश्च #माझीदंतकथा #कलटकलाचा #हाऊजदॅट! #ब्यूटीपार्लरमध्येमी #सहीरेसही! #वाढतावाढतावाढे...! #मिळून मिसळून #तंबूतलासिनेमा #नेमातुझारंगकसा! #पुÂलपंखीदिवस#बुपेÂ.. पेÂपेÂपेÂ! #लाइक्सअन्डडिसलाइक्स#क्ष्परीक्षाएकेपरीक्षा! #(च)कलियोंकाचमन... #अजबयोगकीगजबकहानी! #चहाबाजरे... #बारिशकाबहानाहै... #ट्रिंगट्रिंग... #मिस्डकॉल #‘रांग’रंग #‘सांगाकसंजगणार... कण्हतकण्हतकीगाणंम्हणत?’ #वन्सअपॉनअटाइम.. #इट्सडिप्रÂन्ट! #शुभकाहीजीवघेणे! #यासंकटांनोया! #मिशन एव्हरीथिंगपॉसिबल! #काळ्याकरणीचीकुटिलपात्रं #अबलाआणिअतिबला #रडारडाकोणअतिरडतो! #बिनचेहNयाचीपात्रं #क्रिटिकलकन्डिशनम! #दूधकादूध, पानीकापानी #घराघरांतलेन्यायाधीश #कायकुणाचीभीती? #छळछावण्या #सणसणीत!
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more