* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ANOTHER COLLECTION OF FASCINATING SCIENCE FICTION SHORT STORIES. THE THEMES UNDERLYING THESE ARE DIVERSE. CONCEPTS FROM PHYSICAL AND ALSO BIOLOGICAL SCIENCES ARE EMPLOYED ALONG WITH THOSE IN ROBOTICS. HOWEVER, AT CENTER STAGE IN EACH IS THE HUMAN BEING AND THE IMPACT OF THE NOVEL SITUATION ON HIS PHYSICAL AS WELL AS EMOTIONAL LIFE. THE WAY HUMANS BEHAVE WHEN CONFRONTED WITH SUCH CHALLENGES REVEAL A GREAT DEAL ABOUT THE COMPLEX NATURE OF HUMAN BEHAVIOR.
"’गुडबाय अर्थ’ हा बाळ फोंडके यांचा चौथा विज्ञानकथा संग्रह. बाळ फोंडके हे नाव आजच्या आघाडीच्या विज्ञानकथाकारांमध्ये घेतलं जातं, याचं कारण त्यांच्या कथांमधला आशय डॉ. फोंडके यांच्या कथा या विज्ञानाधिष्ठित असल्या तरी क्लिष्ट नसतात. त्यांच्या विज्ञानकथेला विनोदाचं वावडं नसतं हे तर सिद्ध करतातच पण विज्ञानकथांचं क्षेत्र हे फक्त अवकाशापुरतंच मर्यादित नाही, हेही डॉ. फोंडके यांच्या कथांतून आपल्याला जाणवत जातं. विषयांचं वैविध्य, त्याला दिलेली मानवतेची डूब आणि विज्ञानकथेत खरा नायक कोण असतो? तर ’परिस्थिती’ -सिच्युएशन; हेही त्यांची विज्ञानकथा सिद्ध करते. या संठाहातल्या कथा डॉ. फोंडके यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानाची खात्री पटवतातच पण दर्जाचीही खात्री पटवून देतात. निरंजन घाटे "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#GOODBYEARTH#VISHWAKARMA#GURUCHIVIDYA#THESHOWMUSTGOON#ATHANG#MULAVARGHAV#KALVELANIVEG#BIRBALACHANYAY#THARPAGAL#SARADA#ANATH#KANDUSHMANAY#LAXAMANRESHA#NAKOKARUANUKAMPA#SAMANTAR
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book