DISCOVER THE TIMELESS HUMOUR AND ENGAGING STORYTELLING OF CELEBRATED MARATHI AUTHOR D. MA. MIRASDAR WITH THIS SPECIAL COLLECTION OF 25 BOOKS.
KNOWN FOR HIS WITTY WRITING, MEMORABLE CHARACTERS AND HUMOROUS OBSERVATIONS OF RURAL LIFE AND EVERYDAY SITUATIONS, MIRASDAR BRINGS ORDINARY MOMENTS TO LIFE WITH WARMTH, SIMPLICITY AND LAUGHTER.
A MUST-HAVE COLLECTION FOR ADMIRERS OF D. MA. MIRASDAR, MARATHI LITERATURE LOVERS AND ANYONE LOOKING TO BUILD A MEMORABLE MARATHI BOOK COLLECTION.
मराठी साहित्यातील लोकप्रिय विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांच्या खुमासदार आणि मिश्कील लेखनाचा आनंद घेण्यासाठी खास २५ पुस्तकांचा बॉक्स सेट.
ग्रामीण जीवन, माणसांचे स्वभाव आणि रोजच्या आयुष्यातील गंमतीदार प्रसंग यांचे त्यांनी केलेले भन्नाट चित्रण वाचकांना हसवते आणि मनात घर करते.
एकदा वाचायला सुरुवात केली की पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटणारी द. मा. मिरासदारांची पुस्तके—आता एका सुंदर बॉक्स सेटमध्ये!
मराठी साहित्यप्रेमींसाठी, संग्रह करणाऱ्यांसाठी आणि अविस्मरणीय भेटवस्तू म्हणून देण्यासाठी हा २५ पुस्तकांचा संग्रह एक उत्तम पर्याय.