DIWALI ANK FOCUSING ON COVER PAGE DESIGNS AND ARTICLES BY VARIOUS AUTHORS AND ARTISTS
मुखपृष्ठकारांनी साकारलेल्या अनेक अद्भुत मुखपृष्ठांमागे दडलेला निर्मितीचा प्रवास रसिक वाचकांसमोर आणावा, हा ध्यास आम्ही घेतला आणि नावीन्यपूर्ण लेखांसह ‘मुखपृष्ठ उलगडताना..!’ हा अंक आकारास आला. लेखक - वाचक - चित्रकार यांच्या लेखांनी सजलेला हा अनोखा अंक आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.