* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357204934
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2026
  • Weight : 251.00 gms
  • Pages : 280
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘SHYAMCHI AAI’ IS A MARATHI LITERARY CLASSIC AND AUTOBIOGRAPHY BY SOCIAL REFORMER SANE GURUJI. WRITTEN OVER THE COURSE OF 42 NIGHTS, IT RECOUNTS AN ADULT SHYAM SHARING HIS CHILDHOOD MEMORIES WITH A GROUP OF CHILDREN, DEEPLY REFLECTING ON THE UNCONDITIONAL LOVE, MORAL TEACHINGS, AND SACRIFICES OF HIS
स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक अशा `पांडुरंग सदाशिव साने’ ऊर्फ सर्वांच्या आवडता व आईवर आतोनात जीव असलेल्या – आईचाही श्वास असलेल्या `श्याम’ची ही बोधपर गोष्ट. आईमुळे हे जग बघता येतं – अलिखित अनुभवांची शिकवण मिळते – आईसमोर खोटं वागणंही जेव्हा कठीण होऊन जातं तेव्हा आईच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ कळू लागतो. वडिल-भावंडंही आपलीच आहेत ही शिकवण देणारी श्यामची आई, फुलं-फळं-झाडं-पानं-पक्षी-पशू यांच्याशी कसं वागायचं हे सांगते तेव्हा चार भिंतीत राहणारी आई हे कुठून शिकली? तिला इतकं कसं माहित? सौख्यात वावरणारी आई दारिद्र्यातही स्वाभिमानाने वावरते तेव्हा हे बळ-हे धैर्य येतं कुठून? असा नकळत प्रश्न श्यामबरोबर वाचकांनाही पडतो आणि याचा परिणाम असा की, आपण श्यामच्या आईमध्ये नकळत आपली आई शोधायला लागतो. याच शिकवणीत श्याम मोठा होत असताना दारिद्र्यामुळे पदरी आलेल्या अपमानाच्या झळा असह्य होतात आणि श्याम आईपासून कायमचा दुरावतो. एक हृदयस्पर्षी कादंबरी!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#मराठीपुस्तके#आत्मकथन #श्यामची आई #साने गुरुजी#MEHTAPUBLISHINGHOUSE#MARATHIBOOKS#BIOGRAPHY#SHYAMCHI AAI#SANE GURUJI#
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
वैशाली देशमुख (पांडे), अमरावती.

काल लायब्ररीतून `छाटीतो गप्पा` हे लेखक जी.बी.देशमुखांचं पुस्तक घेतलं. एका बैठकीत वाचून संपवलं. साध्या, सोप्या, हलक्याफुलक्या भाषेत सांगितलेल्या रंगतदार गोष्टी वाचताना खूप मजा आली. जीवनाची लज्जत वाढवणाऱ्या आणि त्याचबरोबर अंतर्मुख करणाऱ्या या गप्पा लावाब आहेत! मनाला उभारी देणार असं हलकफुलकं पुस्तक क्वचितच हाती येतं. लेखकाला धन्यवाद. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
अविनाश कुळकर्णी, नागपूर.

जी.बी.देशमुख लिखीत `दुर्दम्य ` पुस्तक आज वाचलं. एका व्यक्ती विशेषचं इतक सरस आणि मार्मिक वर्णन लेखकाने ज्या शैलीत साकारलय ते फारच छान. पुस्तकातील शेवटची ४-५ पानं तर हृदय हेलावून टाकतात. लेखकाकडून असेच सुंदर,बहारदार आणी मार्मिक लेखन होत रहावं हीच दिच्छा. अप्रतिम. ...Read more