* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HE VAYACH VEDE ASTA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980172
  • Edition : 4
  • Publishing Year : APRIL 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 340
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
TEENAGE, ADOLESCENCE, JOURNEY FROM CHILDHOOD TO ADULTHOOD! THE STARTING OF ATTRACTION TOWARDS OPPOSITE SEX! A MIND UNABLE TO DISTINGUISH BETWEEN LOVE AND INFATUATION! CURIOSITY, ATTRACTION, AND ANXIETY! AN AGE TEACHING YOU TO SHOULDER RESPONSIBILITY WILLINGLY AND SUCCESSFULLY! THE AGE FULL OF ALL THE CONTROVERSIAL FEELINGS AT THE SAME TIME, SADNESS AND HAPPINESS, HOPES AND DISTRESS, AND MANY MORE. THE AGE WHERE EACH TEENAGER WANTS TO FIND OUT THE TRUTH ABOUT SELF, BEYOND EVERYTHING. A FRIENDLY BOOK REALIZING ALL THIS AND HELPING SUCH CHILDREN AND THEIR PARENTS IN A VERY EASY MANNER. NOT EXPECTING ANYTHING FROM THEM; ONLY OFFERING THEM AS MUCH AS POSSIBLE.
हे वेडं वय म्हणजेच लहानपण सरून पौगंडावस्थेकडे वाटचाल होत असलेला काळ. ‘ती’ला त्याच्याविषयी आणि ‘त्या’ला तिच्याविषयी या वयात वाटणारं आकर्षण! मग ते प्रेम आहे का मैत्री? पण तरीही हवाहवासा वाटणारा सहवास! कुतूहल! ओढ! हुरहूर! या जबाबदार वयात शिरताना आशा-निराशा, दु:ख-आनंद, अशा विविध भावनांचा कल्लोळ! स्व-प्रतिमेच्या शोधार्थ निघालेल्या मुलांसाठी तसंच त्यांच्या पालक व शिक्षकांसाठी समुपदेशनाच्या अंगाने जाणारे मार्गदर्शक आणि मैत्रीपूर्ण पुस्तक!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #HEVAYACHVEDEASTA #HEVAYACHVEDEASTA #हेवयचवेडंअसतं!अर्थातस्व-प्रतिमा. #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #MARATHI #KETAKIKALEPRASANNARABDE #SHUBHANGIKHASNIS #केतकीकाळेप्रसन्नारबडेशुभांगीखासनीस "
Customer Reviews
  • Rating Star DAINIK LOKSATTA 2-7-2009

    हे वेडं वय म्हणजेच लहानपण सरून पौगंडावस्थेकडे वाटचाल होत असलेला काळ. ‘ती’ला त्याच्याविषयी आणि ‘त्या’ला तिच्याविषयी या वयात वाटणारं आकर्षण- मग ते प्रेम आहे का मैत्री? पण तरीही हवाहवासा वाटणारा सहवास! कुतूहल, ओढ, हुरहुर... या जबाबदार वयात शिरताना आशा-नराशा, दु:ख-आनंद अशा विविध भावनांचा कल्लोळ! स्व-प्रतिमेच्या शोधार्थ निघालेल्या मुलांसाठी तसंच त्यांच्या पालक व शिक्षकांसाठी समुपदेशनाच्या अंगाने जाणारे मार्गदर्शक आणि मैत्रीपूर्ण पुस्तक! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book